Contact Us

Contact Us

We can be reached via the following form. Normally, we will respond within 2 business days.

Send

Comments

 1. मा सर ८०/१,८०/२, व ८०/३ या तीनही गटात वारस नोंद झाली. एकूण वारस होते -१० ,परतु खोटे प्रतिज्ञापत्र देऊन ६ वारस लावले. तसेच ८०/१ मधील ६ वारसांनी हककसोड करून दिले. तर त्या सुटलेले वारसांचे गट नं. ८०/१ मधे हक्क आहे काय.

  ReplyDelete
 2. Lok nyayalay order 50:50 sharing of land and not to stop construction of house in 1997, but no implementation of order

  ReplyDelete
 3. सर माझेकडे एक कबाला पत्रक व्दारे शासकीय जंमीनीचे वाटप करण्यात आलेले आहे परंतू काही लोकांनी बनावट कबाला पत्रक बनवून ग्राम पंचायतला नमुना 8 तयार करून शासकीय जागा स्वत चे नावाने केली व नंतर ती जागा दु,सय्राला विक्री केली त्याबाबत मार्गदर्शन मिळण्यास विनंती आहे

  ReplyDelete
 4. सर, नमस्कार!
  आमचे कडे अविभाजित 25 एकर वडलोपार्जित शेतजमीन आहे. जमिनीचे ७/१२ वर ९ भाऊ आणि एक बहिण अशी एकूण दहा नावे आहेत.
  तर सदर शेतजमिनीचे ७/१३ वर वारसदार म्हणून मुलांची नावे चढविता येतील काय? वडील हयात असताना ते राजीखुशीने आपल्या मुलांची नावे सदर शेतजमिनीचे ७/१२ , हक्कनोंदनी , गाव नमुना ८ अ यावर वारसांचा फेरफार करून घेता येतो काय? याबाबत आपण कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद!

  ReplyDelete
 5. सर, उपरोक्त शेतजमीनीचे ७/१२ वर असे वाचावे.धन्यवाद.

  ReplyDelete
Mahsul Guru

Subscribe YouTube Channel