* एक मोठा चमचा अख्खे धणे अर्धा लीटर पाण्यात पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे.
कोमट करून गाळुन दिवसात तीनवेळा असे मासीक पाळीत रोज चार दिवस प्यावे.
* मासीक पाळीत दररोज सकाळी एक केळे
खाणे.
* अर्धा ग्रॅम तुरटी, अर्धा लीटर पाण्यात चवीला साखर टाकून
उकळून चार चार चमचे दर अर्ध्या तासाने
मासीक पाळीत घेत रहावी.
* एक चमचा आवळा रसात एक चमचा केळीच्या पानाचा अथवा केळफुलाचा रस दिवसातून तीनदा
दोन महिने घ्यावा.
* मासीकपाळीच्या काळात केळफुलाची भाजी जास्त खावी.
* डाळिंबाच्या साली सावलीत सुकवून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण करावे. मासीक पाळीत एक चमचा चूर्ण दिवसातून
दोनवेळा पाण्यातून घ्यावे.
* मासीक पाळीच्या आधी दहा दिवस, नियमीतपणे, एक पिकलेले केळे दुधात कुस्करून खाल्ले असता मासिक पाळीत अतिरक्तस्त्राव होत नाही.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: मासीक पाळीत जास्त रक्त जाणे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !