उत्तर: खराखुरा औद्योगिक वापर या संज्ञेत खालील गोष्टींचा समावेश होतो.
- उत्पादनाची क्रिया (activity of manufacture)
- उत्पादनाचे जतन आणि त्यावर प्रक्रिया करणे (preservation or processing of goods)
- हस्तकला उद्योग (handicraft industry)
- औद्योगिक व्यवसाय किंवा उपक्रम (industrial business or enterprises)
- उत्पादन प्रक्रिया किंवा उद्दीष्टासाठी वापरल्या जाणार्या औद्योगिक इमारतींचे बांधकाम (construction of industrial buildings used for manufacturing process or purpose)
- वीज प्रकल्प (पवन ऊर्जा प्रकल्प) (power projects, wind energy projects)
- पर्यटन (बॉम्बे एनव्हायर्मेंट ॲक्शन ग्रुप वि. महाराष्ट्र राज्य-१९९९ (२) ऑल महा. रिपो. ६२४; महा. लॉ. जर्नल ६२४, ६४२)
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला खराखुरा औद्योगिक वापर (Bonafide Industrial Use) म्हणजे काय ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !