आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

अपील/तक्रार/वाद प्रकरण दाखल करून घेतांना तपासणी सूची

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

अपील/तक्रार/वाद प्रकरण दाखल करून घेतांना तपासणी सूची

न्‍यायालयाचे नाव:

प्रकरण क्रमांक:

प्रकरण दाखल दिनांक:

वादीचे नाव:

वादीचा संपर्क क्रमांक:

वादीच्‍या किलांचे नाव:

वादीच्‍या किलांचा संपर्क क्रमांक:                                                                      

प्रतिवादीचे नाव:

प्रतिवादीचा संपर्क क्रमांक:

प्रतिवादीच्‍या वकिलांचे नाव:

प्रतिवादीच्‍या वकिलांचा संपर्क क्रमांक:                                                                        

वादाचा विषय:

वादाशी संबंधीत कायदा व कलम:

अ.क्र.

कागदपत्राचा तपशील

आहे

नाही

या न्‍यायालयाला दाखल प्रकरणावर सुनावणी घेण्‍याची कार्यकक्षा (Jurisdiction) आहे काय?

 

 

दाखल केलेल्‍या प्रकरणासंबंधात कॅव्‍हेट (caveat) दाखल आहे काय?

(तरतुद: दि.प्र.सं. कलम १४८-अ; मुदत ९० दिवसानंतर अंमल संपुष्‍टात येतो.)

 

 

वादी स्‍वत: प्रकरण दाखल करीत असल्‍यास, त्‍यांनी स्‍वत:ची ओळख सिध्‍द केली आहे काय?

 

 

प्रतिवादींच्‍या संख्‍ये इतक्‍या, दाव्‍याच्‍या प्रती व पुराव्‍याची कागदपत्रे

जोडली आहेत काय?

 

 

प्रकरण मुदतीत दाखल केले आहे काय? (*अपिलासाठी लागू)

 

 

प्रकरण मुदतबाह्‍य असल्‍यास, विलंब क्षमापनाचा अर्ज संलग्‍न आहे काय? (*अपिलासाठी लागू)

 

 

कुलमुखत्‍यारपत्र धारक असल्‍यास कु.मु.पत्राची साक्षांकीत प्रत जोडली आहे काय?

 

 

सर्व वादी आणि प्रतिवादी यांचे पत्ते सविस्‍तर नमूद आहेत काय?

 

 

सर्व वादी आणि प्रतिवादी यांचे संपर्क क्रमांक अचूक नमूद आहेत काय?

 

 

१०

प्रकरणासोबत प्रोसेस फी/ नोटीस पाठविण्‍यासाठी पोस्‍टाची पुरेशी पाकीटे जोडली आहे काय?

 

 

११

दावा कोणत्‍या कायद्‍याखाली व कलमाखाली दाखल करण्‍यात आला आहे ते दाव्‍यावर नमूद आहे काय?

 

 

१२

सन १९५० पासून आजपर्यंतचे (किंवा संबंधीत) सात-बारा उतार्‍यांची प्रमाणीत नक्‍कल जोडली आहे काय?

(प्रमाणीत नक्‍कल: म.ज.म.अ. कलम २(६) अन्‍वये,  भारतीय पुरावा अधिनियम, १८७२, कलम ७६ अन्वये विहित केलेल्या रीतीने प्रमाणी केलेली.)

 

 

 

१३

सात-बारा उतार्‍यावर नमूद सर्व (किंवा संबंधीत) फेरफार नोंदींच्‍या प्रमाणीत नकला जोडल्‍या आहेत काय?

 

 

१४

वादीने अंतरिम आदेशाची मागणी केली आहे काय? (*अपिलासाठी लागू)

 

 

१५

वादी यांनी अन्‍य न्‍यालयात प्रकरण दाखल नाही इत्‍यादीबाबत स्‍वयंघोषणापत्र सादर केले आहे काय?

 

 

१६

सादर केलेली अन्‍य अनुषंगिक कागदपत्रे

 

तपासणी करणार्‍या अधिकारी/कर्मचार्‍याचे नाव, पदनामदिनांकीत सही:

 

प्रकरण योग्‍य असल्‍यास प्रकरणावर रोजनामा लावल्‍याची खात्री करावी.

 

सक्षम अधिकार्‍याचे नाव, पदनामदिनांकीत सही:

-

स्‍वयंघोषणापत्र

मी/आम्‍ही, खाली सही करणार, वादी याने/यांनी ....................................... (सक्षम न्‍यायालयाचे नाव) या महसूल न्‍यायालयात  प्रकरण क्रमांक ............................ दिनांक ................ रोजी दाखल केले आहे.

या स्‍वयंघोषणापत्राव्‍दारे मी/आम्‍ही सत्य प्रतिज्ञेवर घोषित करतो की,

(१) सदर प्रकरणात नमूद सर्व वादी आणि सर्व प्रतिवादी हे खरे असून आज रोजी हयात आहेत.

(२) सदर प्रकरणात नमूद दावा जमिनीबाबतच्‍या वाद मुद्‍द्‍यावर वादी यांनी अन्‍य कोणत्याही दिवाणी / महसूल न्यायालयात दावा दाखल केलेला नाही.

(३) सदर प्रकरण ज्या मुद्‍यावर दाखल केले आहे त्याबाबत कोणत्याही दिवाणी अथवा महसूल न्यायालयाने ʻस्थगितीʼ किंवा ʻजैसे थेʼ आदेश पारीत केलेला नाही.

(४) सदर प्रकरण ज्या मुद्‍यावर दाखल केले आहे त्याबाबत कोणत्याही दिवाणी अथवा महसूल न्यायालयाने यापूर्वी कोणताही निर्णय/निकाल दिलेला नाही.

उपरोक्त मजकूर माझ्या/आमच्‍या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहे.

दिनांक:

ठिकाण:

वादीचे नाव/नावे आणि स्वाक्षरी

१. नाव                                                                                स्‍वाक्षरी

२. नाव                                                                                स्‍वाक्षरी

 वादींच्‍या वकिलांचे नाव/नावे आणि स्वाक्षरी

 

hœf

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला अपील/तक्रार/वाद प्रकरण दाखल करून घेतांना तपासणी सूची. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.