भोगवटादार
वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित
करणे
अधिसूचना क्रमांक
जमीन-२०२५/प्र.क्र. २९ / जमीन- १.
केलेल्या जमिनी
भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे) नियम, २०२६ या नियमाचा मसुदा सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी यापूर्वी
दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून दिनांक १२ मार्च, २०२६ पर्यंत हरकती व
सूचना मागविण्यात आल्या होत्या.
|
अ.क्र. |
जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट
आहे ते क्षेत्र आणि दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ जमिनीचा
वापर. |
दिनांक ३१
डिसेंबर, २०२६ पर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जांवर आकारावयाची अधिमूल्य रक्कम |
दिनांक ३१
डिसेंबर, २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांवर आकारावयाची अधिमूल्य रक्कम |
|
१ |
२ |
३ |
४ |
|
१ |
नगरपंचायत/नगरपरिषद/ म. न. पा./
विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीबाहेरील कृषि प्रयोजनासाठी धारण
केलेल्या- (अ) ज्या जमिनी प्रादेशिक विकास
आराखड्यात शेती / ना
विकास वापर विभागात स्थित आहेत. |
अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक
दर विवरणपत्रातील शेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या २५% एवढी रक्कम. |
अशा
जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील संभाव्य विनशेतीच्या दराप्रमाणे
येणाऱ्या किमतीच्या ७५% एवढी रक्कम. |
|
(ब) ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात अकृषिक
(बिनशेती) वापर विभागात स्थित आहेत. |
अशा
जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील संभाव्य बिनशेतीच्या दराप्रमाणे
येणाऱ्या किमतीच्या ५० % एवढी रक्कम. |
अशा
जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील संभाव्य बिनशेतीच्या दराप्रमाणे
येणाऱ्या किमतीच्या ७५ % एवढी रक्कम. |
|
|
२ |
कृषी
प्रयोजनासाठी धारण
केलेल्या व सद्यःस्थितीमध्ये नगरपंचायत/नगरपरिषद/ महानगरपालिका / विशेष
नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये स्थित असलेल्या जमिनी – अ)
ज्यांचा विकास आराखड्याप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय नाही अशा जमिनी |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या
किंमतीच्या २५% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५% |
|
|
(ब) ज्यांचा विकास आराखड्याप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय
आहे अशा जमिनी. |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील विनशेतीच्या दराप्रमाणे
येणाऱ्या किमतीच्या ५०% एवढी रक्कम. |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील संभाव्य विनशेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या ७५% एवढी
रक्कम. |
|
(ब) निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक
प्रयोजनासाठी
भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकारावर किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या किंवा
प्रदानानंतर असा वापर अनुज्ञेय करण्यात आलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये
रुपांतरण करण्याकरिता देय रुपांतरण अधिमूल्य: |
|||
|
१ |
वाणिज्यिक अथवा औद्योगिक अशा
जमिनीच्या प्रयोजनासाठी कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेल्या
जमिनी |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या १५% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ६०% |
|
२ |
रहिवासी
प्रयोजनासाठी कब्जेहक्काने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनी |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५०% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या
किंमतीच्या ६० % |
|
३ |
रहिवास प्रयोजनासाठी भाडेपट्टयाने धारण केलेल्या जमिनी |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या २५% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या
किंमतीच्या ७५% |
|
४ |
कब्जेहक्काने/ भाडेपट्ट्याने भोगवटादार
वर्ग २ च्या जमिनी धारण करणाऱ्या व स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या
किंमतीच्या ७५% |
|
४-अ |
सहकारी
गृहनिर्माण संस्था ज्यांना
जमीन सामाजिकदृष्ट्या आर्थिक दुर्बल प्रवर्गासाठी कब्जेहक्काने प्रदान
किंवा भाडेपट्ट्याने देण्यात आलेली आहे, आणि ज्यांचा चटई क्षेत्रफळ ३५० चौ.फू. पेक्षा जास्त
नाही. |
अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक
दर विवरणपत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या किंमतीच्या ५ % एवढी रक्कम |
अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक
दर विवरणपत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या किंमतीच्या ७५ % एवढी रक्कम |
|
५ |
कब्जेहक्काने भोगवटादार वर्ग २
च्या जमिनी धारण करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था (वरील अनु. क्र. ४ मधील सहकारी संस्था वगळून) |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या १०% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील
(रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या
किंमतीच्या ६०% |
(इ) महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने
धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे) नियम, २०२५ मधील 'अटी'
या
शीर्षकाखालील अट (१) वगळण्यात येईल.
४. (१) जेथे भोगवटादार वर्ग - २ किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेली जमीन ही न्यायालयीन प्रकरण, नियोजन प्राधिकरणाने विकास योजनेत ( Development Plan) केलेला बदल किंवा भोगवटादाराच्या नियंत्रणाबाहेरील इतर कोणत्याही कारणामुळे, ज्या प्रयोजनासाठी ती मंजूर करण्यात आली होती त्या प्रयोजनासाठी वापरली गेली नसेल, तर अशा जमिनीचा भोगवटादार, अशा जमीन प्रदानाच्या दिनांकापासून १० वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूर प्रयोजनासाठीच वापरली जाईल असे हमीपत्र देऊन, अशा भोगवटादार वर्ग-२ किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्ज करू शकेल.
परंतु
असे की, असा अर्ज करतेवेळी,
अर्जदाराकडे
संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र असणे आवश्यक
असेल.
...... ००० ......
प्रती,
तहसिलदार, तालुका ............, जिल्हा ........
राहणार
......................................................संपर्क क्र. .............................................
महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि
भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग – १ मध्ये रूपांतरीत करणे)
नियम, २०२६ अन्वये खालीलप्रमाणे अर्ज सादर
करीत आहे.
३. जमीन धारकाचा संपर्क क्रमांक:
आदेशाचा क्रमांक व दिनांक:
कब्जेहक्काने प्रदान करण्यात आली आहे की
भाडेपट्टयाने?
|
गावाचे नाव:
तालुका:
जिल्हा: |
|||||
|
अ.क्र. |
भूमापन क्रमांक/उपविभाग क्र. |
क्षेत्र |
|||
|
|
हे. |
आर |
चौ.मी. |
||
|
१ |
२ |
३ |
|||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अर्जदाराची सही
ठिकाण:
दिनांक:
सूचना: अर्जासोबत (१) संबंधित
जमिनीचे चालू सात-बारा, (२) संबंधित फेरफार नोंदी,
(३) संबंधित जमीन प्रदानाची सनद
किंवा प्रदान आदेश यांच्या स्वसांक्षांकीत प्रती सादर केल्या आहेत.
...... ००० ......
छाननी
तक्ता-नमुना
आदेशाचा क्रमांक व दिनांक:
कब्जेहक्काने प्रदान करण्यात आली आहे की
भाडेपट्टयाने?
प्रयोजनासाठी प्रदान करण्यात आली होती?
|
गावाचे नाव: तालुका:
जिल्हा: |
||||
|
अ.क्र. |
भूमापन क्रमांक |
क्षेत्र |
||
|
|
हेक्टर |
आर |
चौ.मी. |
|
|
१ |
२ |
३ |
||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
७. संबंधित जमिनीचे चालू सात-बारा अर्जासोबत जोडले आहेत
काय?
ती व्यक्तीच अर्जदार आहे काय?
(जरूर तर स्वतंत्र कागद जोडावा)
(स्थळ पाहणी
अहवाल जोडावा)
नियमानुकुल करण्यात आला आहे काय?
सक्षम अधिकार्याचे पदनाम:
आदेश क्रमांक व दिनांक:
शेती व नाविकास विभागात स्थित आहे काय?
बिन-शेती विभागात स्थित आहे काय?
१५. सदर जमीन वाणिज्यिक अथवा औदयोगिक
वापरासाठी प्रदान करण्यात आली होती काय?
१५-अ. असल्यास, कब्जेहक्काने की भाडेपट्टयाने?
प्रदान करण्यात आली होती काय?
भोगवटयात आहे काय?
जिल्हाधिकारी
bb
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !