* एक चमचा पांढर्या तिळाचे पाण्यात भिजवून चाटण करावे व दिवसातून दोनदा दुधातून
अथवा मधातून घ्यावे. वयात येणार्या मुलींसाठीही हे चाटण उपयोगी
आहे.
* प्रत्येकी चार ग्रॅम कच्ची बडीशेप, पुदिना, आलं, ओवा, जिरे पाण्यात उकळून काढा
करून दोनदा पिणे. हा प्रयोग मासीक पाळी येण्याअगोदर चार दिवस सुरू करून मासीकपाळी संपेपर्यंत चालू
ठेवावा.
* एक मोठा चमचा काळे किंवा पांढरे तीळ, अर्धा लिटर पाण्यात, पाणी अर्धे उरेल इतके उकळून ते पाणी गूळ घालून घ्यावे.
* तुळशीचा रस मधाबरोबर घ्यावा.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: मासीक पाळीत पोटात दुखणे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !