* या विकाराने पिडीत व्यक्तींसाठी एक रामबाण उपाय म्हणजे, रात्री एक लिटर पाण्यात चार मोठे चमचे अख्खे धणे काचेच्या भांड्यात भिजवून
ठेवावे, सकाळी ते पाणी धण्यासह अर्धे होईल इतपत उकळावे,
कोमट करून, गाळून प्यावे. सकाळी पुन्हा एक लिटर पाण्यात चार मोठे चमचे धणे भिजवून तसाच प्रयोग रात्री
करावा. पंधरा दिवसात निश्चित आराम येतो.
* गहू, काळे चणे व जौ (Barley) यांचे
सम प्रमाणात घेऊन, या पिठाची पोळी किमान सहा महिने नियमित खाल्यास
निश्चित आराम येतो.
* दुसरा एक उपाय म्हणजे, कोथिंबिरीचा पाला वाटून अंदाजे
एक मोठा चमचा वाटण तयार करावे, हे वाटण अर्धा ग्लास कोमट सकाळ-संध्याकाळ पाण्यातून दररोज घ्यावे. दोन महिन्यात निश्चित
आराम येतो.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: थायरॉईड. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !