उत्तर: एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व पुन्हा त्याच नावावर पुन्हा नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचा मतदानाचा हक्क डावलता येत नाही. त्याचे मतदान मतपत्रीकेद्वारे करण्यात येते. त्या मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहिले जाते. त्या मतपत्रीकांचा स्वतंत्र हिशोब ठेवला जातो व विहित पाकीटात त्यांना सीलबंद करण्यात येते.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला प्रदत्त मतदान म्हणजे काय ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !