वारस नोंदीच्या अर्जाचा
नमुना:
अर्जदाराचा
फोटो
प्रति,
तलाठी,
मौ..................
ता.............. जि............
विषय:- वारस
नोंद होणे बाबत अर्ज.
संपूर्ण पत्ता: घर नं.........., घराचे/इमारतीचे नाव.............., वार्ड/मोहल्ला............., रस्ता........, पोष्ट........., गाव............., तालुका.........., जिल्हा..........
संपर्क/मोबाईल क्रमांक:.............
मी, उपरोक्त अर्जदार याव्दारे विनंती करतो की, माझ्या
-------------- (मयताशी असलेला नातेसंबंध
नमूद करावा)
नावे खाली नमुद केल्यानुसार शेतजमीन आहे.
मौजे:
तालुका: जिल्हा: |
||||
खाते क्रमांक: |
||||
भूमापन क्रमांक |
क्षेत्रफळ |
आकार |
||
हे. |
आर./चौमी |
रु. |
पै. |
|
१. |
|
|
|
|
२. |
|
|
|
|
आम्ही ............ या धर्माचे आहोत.
मयत व्यक्तीस
असणार्या
वारसांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
मयत
व्यक्तीचे नाव: |
||||||||
अ. क्र. |
वारसाचे नाव |
स्त्री/पुरूष |
वारसाचे वय |
मयताशी नाते |
वारस असल्याचा सादर केलेला पुरावा |
वारसाचा संपूर्ण पत्ता
आणि संपर्क क्रमांक |
मोबाईल
नंबर आणि इ-मेल |
ओळखपत्राचे स्वरूप (आधार कार्ड/पॅन कार्ड इत्यादी.) आणि क्रमांक |
१ |
|
|
|
|
|
|
|
|
२ |
|
|
|
|
|
|
|
|
मयत व्यक्तीस वरील प्रमाणे वारस असून त्यांची नावे
मयताचे वारस म्हणून अधिकार अभिलेख सदरी दाखल करण्यात यावीत ही विनंती.
दिनांक:
अर्जदाराची सही
सोबत सादर केलेली आवश्यक कागदपत्रे:
१. मृत्यु-दाखला - मूळ किंवा स्वसाक्षांकीत प्रत अथवा सक्षम न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र
२. गाव नमुना सात-बारा उतार्याची चालू नक्कल
३. गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल
४. मयत व्यक्तीचे नाव अधिकार अभिलेखात दाखल झालेल्या फेरफार
उतार्यांची नक्कल
५. सर्व वारसांच्या वयाच्या पुराव्याची स्व-साक्षांकीत प्रत
६. सर्व वारसांच्या ओळख पत्राची (आधार कार्ड/पॅन
कार्ड, वाहन अनुज्ञप्ती इत्यादी.) स्व-सांक्षांकीत
प्रत
७. वारसांबाबत विहित नमुन्यातील शपथपत्र-स्वयंघोषणापत्र
८. अर्जातील सर्व वारसांचा सविस्तर पत्ता (पुराव्यासह) आणि मोबाईल क्रमांक
९. परदेशस्थ वारसाचा इ-मेल व पत्ता याचा पुरावा
१०. वंशावळ
११. शिधापत्रिकेची स्वसांक्षांकीत प्रत (असल्यास)
वारस नोंदीबाबत शपथपत्र/स्वयंघोषणापत्राचा नमुना:
शपथपत्र-स्वयंघोषणापत्र
(साध्या कागदावर)
आम्ही खाली सह्या करणार, या शपथपत्र-स्वयंघोषणापत्राव्दारे शपथेवर असे
घोषित करतो की, मौजे ........, तालुका ............ जिल्हा ..........
येथील खातेदार नामे, .............. (मयताचे नाव) हे दिनांक
------- रोजी मयत झाले असून त्यांच्या नावे खाली
नमुद केल्यानुसार शेतजमीन/मिळकती आहेत.
मयत खातेदार व आम्ही
............
या धर्माचे आहोत.
खाते (आठ-अ) क्रमांक: |
|||||||||
अ.क्र. |
मौजे/गाव |
तालुका, जिल्हा |
भूमापन क्र. व पोट हिस्सा क्र. |
एकूण क्षेत्र हे.आ./चौ.मी |
एकूण क्षेत्रापैकी मयत खातेदाराचा हिस्सा हे.आ./चौ.मी |
आकार रु. पै. |
|||
१ |
|
|
|
|
|
|
|
|
|
२ |
|
|
|
|
|
|
|
|
|
सदर मिळकत ही मयत खातेदाराची वडीलोपार्जीत / स्वकष्टार्जीत जमीन होती.
आम्हाला लागू वैयक्तिक कायद्याप्रमाणे उपरोक्त
मयत खातेदारास, आम्ही खाली नमूद
वारस आहोत.
मयत खातेदाराचे नाव: |
||||||
अ. क्र. |
वारसाचे नाव |
स्त्री/पुरूष |
वारसाचे वय |
मयत खातेदाराशी नाते |
वारसाचा सादर केलेला
पुरावा |
वारसाचा संपूर्ण पत्ता: .................................. मोबाईल
क्रमांक: .................................. इ-मेल आय.डी.: ओळखपत्र
क्रमांक: |
१ |
|
|
|
|
|
|
२ |
|
|
|
|
|
|
उक्त वारसांत, मयत खातेदाराचा कोणताही वारस, विशेषत: मुली किंवा विवाहीत
मुलींना डावलण्यात आलेले नाही याची आम्ही खात्री देतो.
वरील मजकूर आम्ही संपूर्णपणे शुध्दीवर असतांना आणि आमची सद्सदविवेकबुध्दी
जागृत ठेऊन शपथेवर लिहून दिला आहे, त्याबाबत आमच्यावर
कोणत्याही प्रकारचा दबाव नाही.
वरील मजकूर
चुकीचा किंवा खोटा आढळल्यास त्यास फक्त आम्हीच जबाबदार असू आणि भा.दं.वि. कलम १९९,
२००, २०३
अन्वये शिक्षेस पात्र ठरू याची आम्हाला जाणीव आहे.
शपथपत्र/स्वयंघोषणापत्र शपथपत्र/स्वयंघोषणापत्र करणार्या व्यक्तींना
करणार्यांची नावे व सह्या ओळखणार्याचे
नाव सही/शिक्का
१. संपूर्ण नाव:
सही: नाव:
२. संपूर्ण नाव: सही:
सही: शिक्का
(असल्यास)
३. संपूर्ण नाव:
सही
स्थळ: दिनांक:
=
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला वारस नोंदीच्या अर्जाचा नमुना. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !