महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अन्वये धारण जमिनीचे वाटप करण्याचा अर्ज
वय:
संपर्क/मोबाईल क्रमांक:.............
खाली
नमूद केलेल्या माझ्या/ आमच्या
वडीलोपार्जित
(Ancestral) /सहमालकीच्या
(Co-sharer) / स्वकष्टार्जित (self-acquired) शेतजमिनीची खालील प्रमाणे
वाटणी,
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६,
कलम
८५ अन्वये
करावयाची आहे. त्याकरीता आपणास या अर्जाव्दारे विनंती करण्यात येते की,
आपण आमच्या खाली
वर्णन केलेल्या जमिनीची
उपरोक्त कायद्याप्रमाणे विभागणी
करुन
द्यावी. त्याकरीता आवश्यक शासकीय
शुल्क आम्ही अदा करण्यास
तयार आहोत.
· तलाठी
साझा..........., मौजे............., तालुका............, जिल्हा........... येथील
भूमापन क्रमांक ............., एकूण क्षेत्र हे........., आर ........, आकारणी रु........, पै.........
· सत्ता प्रकार / धारणाधिकार:
उपरोक्त या जमीनीच्या चतु:सीमा
खालीलप्रमाणे आहेत.
· उत्तरेकडे: · पूर्वेकडे :
· दक्षिणेकडे: · पश्चिमेकडे:
उपरोक्त शेतजमिनीचे सहधारक (Co-Holders) यांचे
नाव व पत्ते खालीलप्रमाणे आहेत.
१. नाव :
पत्ता:
वय:
२. नाव:
पत्ता:
वय:
पत्ता:
वय:
४. नाव:
पत्ता:
वय:
आम्हाला
उपरोक्त शेतजमिनीची
खाली लिहिल्याप्रमाणे सहधारकनिहाय
विभागणी
करुन मिळणेस
अ.क्र. |
नाव |
वय |
मूळ मालकाशी नाते |
भूमापन क्रमांक |
एकूण क्षेत्र (हे. आर) |
पैकी मिळणारा हिस्सा (हे. आर.) |
हिश्शाच्या चतु:सीमा |
१ |
(अर्जदार) |
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
२ |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
३ |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
४ |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
अर्जासोबत-
१. वाटप करावयाच्या शेतजमिनीचा चालू सात-बारा उतारा-प्रमाणीत
प्रत,
२. संबंधीत फेरफार- प्रमाणीत प्रत,
३. सहधारकनिहाय हिस्से दर्शविलेला कच्चा
नकाशा – अर्जदारासह सर्व सहहिस्सेदारांकडून
स्वसाक्षांकीत
४. वंशावळ – अर्जदारासह सर्व सहहिस्सेदारांकडून स्वसाक्षांकीत
अ. सदर वाटपकामी मोजणी आवश्यक असल्यास आवश्यक ती मोजणी फी
अदा करण्यास आम्ही तयार आहोत.
ब. प्रस्तुत विभाजन कोणत्याही प्रचलीत कायद्यातून पळवाट काढण्यासाठी करण्यात
आलेले नाही.
क. सदर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नाही.
ड. सदर विभाजनामुळे अंमलात असणार्या कोणत्याही कायदे/नियमाचा भंग होत नाही.
इ. सदर मिळकतीबाबत कोणत्याही दिवाणी किंवा महसुली न्यायालयात कोणताही वाद/दावा
प्रलंबित नाही किंवा मनाई हुकूम पारीत झालेला नाही.
स्थळ :
१. अर्जदाराचे नाव:
सही
दिनांक :
२. सहधारकाचे नाव:
सही
३. सहधारकाचे
नाव:
सही
४. सहधारकाचे नाव:
सही
hf
स्वकष्टार्जित (self-acquired) मालमत्तेला संयुक्त कुटुंब मालमत्ता (joint family property) म्हणून घोषित करण्याकरिता शपथपत्राचा नमुना
मा. कार्यकारी
दंडाधिकारी, तालुका...............,
जिल्हा............... यांचे समोर
मी, सदर शपथपत्र करणार, संपूर्ण नाव..............................................,
वय............,
संपूर्ण पत्ता: घर नं.........., घराचे/इमारतीचे नाव.............., वार्ड/मोहल्ला............., रस्ता........, पोष्ट........., गाव............., तालुका.........., जिल्हा..........
संपर्क/मोबाईल क्रमांक:.............
शपथेवर
सांगतो की,
खाली वर्णन केलेली मालमत्ता
ही माझी स्वकष्टार्जित (self-acquired) मालमत्ता
असून मी, सदर मालमत्ता
माझ्या संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेत (joint family
property) समाविष्ट करीत आहे.
मी
माझ्या सदर मालमत्तेबाबत
ती स्वकष्टार्जित होती म्हणून भविष्यात कधीही दावा करणार नाही.
शेतजमिनीचा तपशील:
· तलाठी
साझा..........., मौजे............., तालुका............, जिल्हा........... येथील
भूमापन क्रमांक ............., एकूण क्षेत्र हे........., आर ........, आकारणी रु........, पै.........
· सत्ता प्रकार / धारणाधिकार:
· उपरोक्त या जमीनीच्या चतु:सीमा
खालीलप्रमाणे आहेत.
उत्तरेकडे: पूर्वेकडे :
दक्षिणेकडे: पश्चिमेकडे:
माझी उपरोक्त स्वकष्टार्जित मालमत्ता (self-acquired) मी माझ्या संयुक्त कुटुंब मालमत्तेत(joint family property) समाविष्ट करीत आहे.
करिता आज दिनांक / /२० रोजी ठिकाण ............येथे शपथपत्र
करून दिले.
सही:
प्रतिज्ञा लेख
मी,
संपूर्ण नाव.............................................., वय............,
सत्य प्रतिज्ञेवर सांगतो की,
वरील मजकूर माझ्या
माहितीप्रमाणे खरी व बरोबर आहे,
सदर माहिती खोटी आढळल्यास मी
भा.द.वि.१९९,
२०० व २०३ अन्वये कायदेशीर
दंडास व शिक्षेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे.
स्थळ
:
शपथपत्र
करणार्याचे नाव:
सही: दिनांक
: / /२०
मी
शपथपत्र करणार यास ओळखतो,
त्यांनी
माझ्यासमोर स्वाक्षरी केली आहे.
(नाव: ............................................................) अॅडव्होकेट
दिनांक: (सही
व शिक्का)
hf
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला म.ज.म.अ. कलम ८५ अन्वये धारण जमिनीचे वाटप करण्याचा अर्ज. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !