सोने, चांदी, तांबे जल चिकित्सा
दोन लीटर
पाणी मावेल असे जाड तांब्याचे भांडे घ्यावे, त्यात दीड लीटर
पाणी घालून वीस ते चाळीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना, दहा ते
वीस ग्रॅम वजनाचा चांदीचा दागिना घालून पाणी मंदाग्नीवर उकळावे. उकळून पाणी पाव लीटर शिल्लक राहिले की गॅस बंद करावा. हे पाणी पिण्यायोग्य कोमट झाल्यावर पाव ते अर्धा कप सर्वांनी प्यावे.
सोने, चांदी व तांब्याचे सर्व औषधी गुण या पाण्यात
उतरतात. हा प्रयोग रोज करावा. जगातील सर्व
विकारांवर हे रामबाण औषध आहे. पाण्यात उकळल्यानंतरही सोने व चांदी
यांच्या वजनात फरक येत नाही हे विशेष.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सोने, चांदी, तांबे जल चिकित्सा. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !