शेतवार पत्रक किंवा सूडपत्रक म्हणजे काय ?
शेतवार पत्रक किंवा सूडपत्रक म्हणजे काय ?
उत्तर:
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
सात-बारी अस्तित्वात येण्यापूर्वी अस्तित्वात असलेला जमीन विषयक अभिलेख म्हणजे शेतवार पत्रक किंवा सूडपत्रक नावाची नोंदवही होती.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Comments