उत्तर: सन १९१० दरम्यान बंदोबस्त योजने दरम्यान तयार केलेल्या नकाशातील शेताच्या दर्शक क्रमांकास "सर्व्हे नंबर" (नागपुर भागात "खसरा क्रमांक") असे म्हणतात. पुनर्मोजणी योजनेमधील शेताच्या दर्शक क्रमांकास "भूमापन क्रमांक" असे म्हणतात.
'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३७) मध्ये भुमापन क्रमांकची व्याख्या नमूद आहे. एकत्रीकरण योजनेमधील शेताच्या दर्शक क्रमांकास "गट नंबर" असे म्हणतात.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सर्व्हे नंबर (स.न.), भूमापन क्रमांक (भू.क्र.) भुमापन क्रमांकची या संज्ञांमध्ये काय फरक आहे ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !