उत्तर: खालसा जमीन: धारणा प्रकारामध्ये काही ठिकाणी सात-बारा वर 'खा' किंवा 'खालसा' हा शब्दप्रयोग आढळून येतो.
हा शब्दप्रयोग जरी म.ज.म.अ. मध्ये अधिकृतरित्या वापरला गेला नसला तरी वतन कायद्यांमध्ये याचा वापर केला गा आहे. खालसा याचा शब्दश: अर्थ नष्ट करणे. ज्या जमिनी पूर्वी नियंत्रित सत्ता प्रकाराच्या, अविभाज्य सत्ता प्रकाराच्या, इनामी किंवा वतनी होत्या, त्यांच्यावरील बंधने कायदेशीररित्या त्या रद्द अथवा नष्ट झाल्यानंतर अशा जमिनींना ‘खालसा’ असे संबोधतात.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला धारणा प्रकारामध्ये काही ठिकाणी सात-बारा वर 'खा' किंवा 'खालसा' हा शब्दप्रयोग आढळून येतो. याचा अर्थ काय ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !