उत्तर: क आणि ड वर्गवारीची कागदपत्रे नष्ट करतांना कार्यालय प्रमुखाची परवानगी आवश्यक असते.
ब वर्गवारीची कागदपत्रे नष्ट करतांना पुरातत्व विभागाची (Archology department) परवानगी आवश्यक असते.
अ वर्गवारीची कागदपत्रे कायम स्वरूपी जतन करावी लागतात.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला अभिलेख अबकड वर्गवारी प्रमाणे कागदपत्र नष्ट करताना कोणत्या सक्षम अधिकार्याची परवानगी घ्यावी ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !