उत्तर:
नगर पंचायत:- ग्रामीण व शहरी संक्रमण अवस्थेतील भाग म्हणजे नगरपंचायत.
- ७४ व्या घटनादुरुस्तीने नगर पंचायती स्थापना करण्यात आली. जो ग्रामीण नागरी क्षेत्र बनण्याच्या स्थित्यांतरानंतरच्या अवस्थेत आहे किंवा अर्ध नागरी आहे अशा गावात पंचायत स्थापन करतात.
- आवश्यक लोकसंख्या - १०,००० ते २५,०००.
- गाव, महानगरपालिका शहरापासुन २० किमी पेक्षा कमी अंतरावर असावे.
- नगर पंचायत स्थापन होण्यासाठी गावातील २५% लोक शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायावर अवलंबून असावे.
- त्या गावचे अंतर शहरापासून २० किमी पेक्षा जास्त असल्यास तेथील ५०% लोक शेती व्यतिरिक्त इतर क्षेत्रात गुंतलेले असावे.
- सदस्य संख्या १० असते १० प्रभागातून प्रत्येकी १ सदस्य निवडला जातो. त्यातून एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात.
- भारतात नगर प्रशासनासंबंधी पहिला लिखीत कायदा १९९३ च्या चार्टरच्या स्वरुपात अस्तिस्वात आला.
- १८५० च्या कायद्याद्वारे म्युनिसिपल बोर्ड अस्तिस्वात आले.
- नागरी प्रशासनात पुढील घटक येतात –
- अ) नगर परिषदा
- ब) महानगरपालिका
- क) कटक मंडळे
- ड) नगर पंचायत
- राज्य सरकार नागरी पंचायत/पालिका १९६५ च्या कायद्याने निर्माण करते.
- नगर पालिका निर्माण करण्यासाठी किमान आवश्यक लोकसंख्या – १०,०००.
- लोकसंख्येच्या आधारावर नगरपरिषदांचे अ वर्ग ब वर्ग आणि क वर्ग या प्रकारात केले जाते.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला नगरपरिषद व नगरपंचायत मधिल फरक काय आहे ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !