📱Aanewari Convertor Android App📱
Description
महसूल खात्यात सध्या *आणे - पै* हा विषय फारसा प्रचलित नसला तरी जुन्या सातबारामध्ये आणे आणि पै नुसार क्षेत्र नमूद असल्याचे दिसून येते. त्या नोंदीवरून क्षेत्र किंवा हिस्सा कसा मोजावा यासाठी हे Android App आपण वापरू शकाल.Details
App Nama | Satbara Aanewari |
Version Name | 1.0 |
Version Code | 1 |
Compatible | All Android Device |
File Size | 1.11 MB |
App Orientation | Portrait |
Upload | 29 March 2022 |
Download
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हस्तलिखित सातबारा वरील आणेवारी चे क्षेत्रामध्ये रूपांतर करणे. 📱Aanewari Convertor Android App📱. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !