अपिलीय
अधिकारी
महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६-
प्रकरणे
मंडळ
अधिकारी/नायब तहसिलदार/तहसिलदार
¯
उपविभागीय
अधिकारी
¯
जिल्हाधिकारी
(अपर/सहायक
जिल्हाधिकारी सह)
¯
विभागीय
आयुक्त
¯
शासन
⋘=⋙
विविध कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम प्रकरणे
तहसिलदार
¯
जिल्हाधिकारी
(अपर/सहायक
जिल्हाधिकारी/उप जिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी सह)
¯
महाराष्ट्र
महसूल न्यायाधिकरण (एम.आर.टी.)
¯
उच्च
न्यायालय
¯
सर्वोच्च
न्यायालय
⋘=⋙
मामलतदार न्यायालय कायदा १९०६ प्रकरणे
तहसिलदार
¯
जिल्हाधिकारी
(पुनरीक्षण)
अपर/सहायक/उप
जिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी सह)
¯
उच्च
न्यायालय (पुनर्विलोकन)
¯
सर्वोच्च
न्यायालय
⋘=⋙
स्थावर संपदा (विनियमन व विकास) अधिनियम, २०१६
Real Estate
(Regulation and Development) Act, 2016
स्थावर संपदा नियमन
प्राधिकरण
¯
महाराष्ट्र स्थावर संपदा
अपील न्यायाधिकरण
¯
उच्च न्यायालय
⋘=⋙
आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७
न्यायाधिकरण
(उपविभागीय अधिकारी)
¯
अपील
न्यायाधिकरण (जिल्हा दंडाधिकारी)
उच्च
न्यायालय
¯
सर्वोच्च
न्यायालय
⋘=⋙
महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये हद्दपार कारवाई
उपविभागीय दंडाधिकारी
¯
विभागीय
आयुक्त
⋘=⋙
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
पदनिर्देशित
अधिकारी (ʻकʼ वर्ग अधिकारी)
¯
प्रथम
अपील प्राधिकारी (ʻबʼ वर्ग अधिकारी)
¯
व्दितीय
अपील प्राधिकारी (ʻअʼ वर्ग अधिकारी)
¯
महाराष्ट्र
राज्य सेवा हक्क आयोग
⋘=⋙
महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम,
१९७४
जिल्हाधिकारी
(तहसिलदार/अपर/सहायक/उप
जिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी सह)
¯
महाराष्ट्र
महसूल न्यायाधिकरण (एम.आर.टी.)
¯
शासन
⋘=⋙
शस्त्र अधिनियम १९५९ (शस्त्र नियम, २०१६)
जिल्हादंडाधिकारी
¯
विभागीय
आयुक्त
¯
राज्य
शासन
⋘=⋙
अत्यावश्यक वस्तु अधिनियम, १९५५
जिल्हाधिकारी
¯
उच्च
न्यायालय
¯
सर्वोच्च
न्यायालय
⋘=⋙
स्फोटके कायदा,१८८४
जिल्हा दंडाधिकारी
(परवाना मंजूर करण्यास किंवा नूतनीकरण करण्यास नकार देणारा किंवा निलंबित
किंवा रद्द करण्याचा आदेश)
¯
विभागीय
आयुक्त
⋘=⋙
महाराष्ट्र महामार्ग कायदा, १९५५
(अतिक्रमण
काढून टाकण्याविषयी नोटीस विरूध्द अपील)
जिल्हाधिकारी
¯
महाराष्ट्र
शासन
⋘=⋙
हैदराबाद अतियात चौकशी कायदा, १९५२
अतियात
उपजिल्हाधिकारी
¯
अतियात
जिल्हाधिकारी
¯
विभागीय
आयुक्त
¯
उच्च
न्यायालय
¯
सर्वोच्च
न्यायालय
भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा, २०१३ मध्ये योग्य मोबदला आणि पारदर्शकतेचा अधिकार
संपादन
अधिकारी (उप विभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी
¯
लवाद
(विभागीय आयुक्त)
¯
उच्च
न्यायालय
¯
सर्वोच्च
न्यायालय
⋘=⋙
भारतीय निखात निधी कायदा, १८७८
जिल्हाधिकारी
¯
महाराष्ट्र
महसूल न्यायाधिकरण (एम.आर.टी.)
¯
दिवाणी
न्यायालय
¯
उच्च
न्यायालय
¯
सर्वोच्च
न्यायालय
⋘=⋙
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व
अवशेष कायदा १९६०
जिल्हाधिकारी
¯
जिल्हा
न्यायालय
¯
उच्च
न्यायालय
¯
सर्वोच्च
न्यायालय
⋘=⋙
राज्यातील विवक्षित धारण जमिनींवर जमीन महसुलात वाढ करण्याची आणि महाराष्ट्र शिक्षण (उपकर) अधिनियम, १९७४
तहसिलदार
¯
जिल्हाधिकारी
¯
विभागीय
आयुक्त
शासन
महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर)
कायदा १९६२
तहसिलदार
¯
जिल्हाधिकारी
¯
विभागीय
आयुक्त
¯
शासन
⋘=⋙ ⋘=⋙
महाराष्ट्र गौणखनिज उत्खनन (विकास व नियमन) नियम २०१३
तहसिलदार
¯
उपविभागीय
अधिकारी
¯
जिल्हाधिकारी
¯
विभागीय
आयुक्त
¯
शासन
⋘=⋙ ⋘=⋙
मुंबई दारूबंदी अधिनियम, १९४९
दारूबंदी
अधिकारी
¯
जिल्हाधिकारी
¯
विभागीय
आयुक्त
¯
शासन
⋘=⋙ ⋘=⋙
महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) कायदा १९६१
जिल्हाधिकारी
¯
महाराष्ट्र
महसूल न्यायाधिकरण
¯
शासन
⋘=⋙ ⋘=⋙
महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) कायदा, १९७५
जिल्हाधिकारी
¯
महाराष्ट्र
महसूल न्यायाधिकरण
¯
शासन
⋘=⋙ ⋘=⋙
आर्थिक मालमत्तेचे सुरक्षितीकरण आणि पुनर्रचना आणि सुरक्षा कायदा, २००२
The Securitization and
Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,
2002
(सरफेसी कायदा)
जिल्हाधिकारी
¯
कर्ज
वसुली न्यायाधिकरण
¯
अपील
न्यायाधिकरण
⋘=⋙ ⋘=⋙
महाराष्ट्र पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे अधिग्रहण कायदा, १९८३
अधिग्रहण अधिकारी
¯
जिल्हाधिकारी
¯
विभागीय आयुक्त
⋘=⋙ ⋘=⋙
महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३
उपविभागीय
अधिकारी
¯
अपर जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी
¯
विभागीय
आयुक्त
¯
शासन
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला अपिलीय अधिकारी. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !