हक्क
संपादन कागदपत्रे |
||
अ.क्र. |
संपादनाचा
प्रकार |
आवश्यक
कागदपत्रे |
१ |
वारसा
हक्क, उत्तराधिकार |
१.
मूळ किंवा प्रमाणित मृत्यु-दाखला २.
गाव नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ३.
गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल ४.
मयताची मालमत्ता ही वडीलोपार्जीत होती की स्वकष्टार्जीत होती हे सिध्द करणारे
फेरफार उतारे यांची नक्कल ५.
सर्व वारसांच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकीत प्रत ६.
वारसांबाबत विहित नमुन्यातील शपथपत्र/स्वयंघोषणापत्र ७.
अर्जातील सर्व वारसांबाबत पत्ता, दुरध्वनी/भ्रमण ध्वनी यांचा पुराव्यासह तपशील. ८.
परदेशस्थ वारसाचा इ-मेल व पत्ता याचा पुरावा (वारसा
हक्क, उत्तराधिकारबाबतच्या अर्ज, प्रतिज्ञापत्र / स्वयंघोषणापत्रात, ʻउपरोक्त
नमुद वारसांशिवाय मयतास अन्य कोणीही वारस नाही आणि कोणताही वारस विशेषत: अविवाहीत
आणि विवाहीत मुलींची नावे डावलली गेली नाहीत' असा उल्लेख करणे अनिवार्य करावे.) |
२ |
खरेदी/
बक्षीसपत्र/ गहाणखत/भाडेपट्टा/ ताबा गहाण खत/ मुदत
गहाण खत
|
१. संबंधित नोंदणीकृत दस्ताची प्रमाणित
प्रत २. सूची
क्र. २ ३. गाव
नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ४. गाव
नमुना आठ-अ उतार्याची नक्कल ५. खरेदी/गहाण/भाडेपट्टा
घेणारा शेतकरी असल्याचा पुरावा ६. खरेदी
देणार व खरेदी/गहाण/भाडेपट्टा घेणार यांचे वय व रहिवासाचे पुरावे ७. संबंधीत
मिळकतीवर बोजा/कर्ज असल्यास, संबंधीत वित्त संस्थेचा ना-हरकत दाखला ८. संबंधीत
मिळकत प्रतिबंधीत सत्ताप्रकारची असल्यास सक्षम अधिकार्याची परवानगी |
३ |
हक्कसोडपत्र |
१.
नोंदणीकृत हक्कसोडपत्राची प्रमाणित प्रत २.
गाव नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ३.
गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल ४.
हक्कसोडपत्र करणारा/री व्यक्ती संबंधीत एकत्र कुटुंबाची सदस्य असल्याचे सिध्द
करणारी वंशावळ/ शपथपत्र/स्वयंघोषणापत्र ५.
संबंधीत
मिळकत प्रतिबंधीत सत्ताप्रकारची असल्यास सक्षम अधिकार्याची परवानगी |
४ |
मृत्युपत्र |
२. मृत्युपत्राची
प्रमाणित प्रत ३. गाव नमुना
सात-बारा उतार्याची नक्कल ४. गाव
नमुना आठ-अ उतार्याची नक्कल ५. विहित नमुन्यातील
शपथपत्र/स्वयंघोषणापत्र ६. इतर सर्व वारसांचा वय आणि रहिवास पुरावा. ७.
वारसांव्यतिरिक्त अन्य व्यक्तीला मृत्युपत्रान्वये शेतजमीन दिली असेल तर ती
व्यक्ती शेतकरी असल्याचा पुरावा. ८. मृत्युपत्रान्वये
देण्यात आलेली मिळकत प्रतिबंधीत सत्ताप्रकारची असल्यास सक्षम अधिकार्याची
परवानगी
|
५ |
वाटप |
१.
नोंदणीकृत वाटपत्राची प्रमाणित प्रत २.
म.ज.म.अ कलम ८५ चा आदेश ३.
मोजणीचा अहवाल ४.
गाव नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ५.
गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल ६.
सर्व हितसंबंधितांचा वय आणि रहिवास पुरावा.
|
६ |
विकसन
करार |
१.
नोंदणीकृत विकसन कराराची प्रमाणित प्रत २.
सूची क्र. २ ३.
गाव नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ४.
गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल ५.
प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र ६.
सर्व हितसंबंधितांचा वय आणि रहिवास पुरावा.
|
७ |
न्यायालयीन
आदेश |
१.
न्यायालयीन आदेशाची प्रमाणित प्रत २.
प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र ३.
सर्व हितसंबंधितांचा वय आणि रहिवास पुरावा ४.
गाव नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ५.
गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल |
८ |
शासकीय
आदेश |
१.
शासकीय आदेशाची मूळ प्रत २.
सर्व हितसंबंधितांचा वय आणि रहिवास पुरावा ३.
गाव नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ४.
गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल |
९ |
कुलमुखत्यारपत्रान्वये
झालेले व्यवहार |
१.
झालेल्या व्यवहाराची नोंदणीकृत प्रत २.
कुलमुखत्यारपत्राची मूळ/ साक्षांकीत प्रत ३.
कुलमुखत्यारपत्र देणार याचा रहिवास पुरावा ४.
गाव नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ५.
गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल |
१० |
इकरार/बोजा |
१. बँक/पतसंस्था कराराची साक्षांकीत
प्रत/पत्र २. गाव
नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ३. गाव
नमुना आठ-अ उतार्याची नक्कल |
११ |
इकरार/बोजा
कमी करणेसाठी अर्ज |
१. बँक/पतसंस्था यांचा बोजा
कमी करण्यासाठी ना हरकत दाखला २. गाव
नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ३. बोजा नोंदविण्यात
आलेल्या फेरफार उतार्याची नक्कल |
१२ |
अ.पा.क.
चे नाव कमी करण्याबाबत अर्ज |
१. मूळ खरेदी दस्ताची (अज्ञानाच्या
नावे खरेदी केल्याची) साक्षांकीत प्रत २. अ.पा.क.
दाखल असलेल्या फेरफारची नक्कल ३. अ.पा.क.
दाखल असलेल्या गा.न. ७-१२ ची नक्कल ४. चालू गाव
नमुना आठ-अ उतार्याची नक्कल ५. चालू गाव
नमुना सात-बारा उतार्याची नक्कल ६. अज्ञान
व्यक्ती सज्ञान झाल्याचा पुरावा- साक्षांकीत प्रत ७. सर्व
हितसंबंधितांचे रहिवास पत्ते |
१३ |
ए.कु.मॅ./ए.कु.क. चे
नाव कमी करण्याबाबत अर्ज. |
१. मूळ खरेदी दस्ताची (ए.कु.मॅ./ए.कु.क.
च्या नावे खरेदी केल्याची) साक्षांकीत प्रत २. ए.कु.मॅ./ए.कु.क.
दाखल असलेल्या फेरफारची नक्कल ३. ए.कु.मॅ./ए.कु.क.
दाखल असलेल्या गा.न. ७-१२ ची नक्कल ४. चालू गाव
नमुना आठ-अ उतार्याची नक्कल ५. चालू गाव
नमुना सात-१२ उतार्याची नक्कल ६. एकत्र
कुटुंब विभक्त झाल्याबाबतचे संयुक्त प्रतिज्ञापत्र ७. ए.कु.मॅ./ए.कु.क.
म्हणुन नाव दाखल असलेल्या व्यक्तीचा, त्याचे ए.कु.मॅ./ए.कु.क. म्हणून दाखल
असलेले नाव कमी करण्यासाठी ना हरकत दाखला. |
१४ |
नावात
बदलाची नोंद |
१. मिळकतीत (जुने/पूर्वीचे) नाव
दाखल झाल्याच्या फेरफार उतार्याची नक्कल २. मिळकतीत
(जुने/पूर्वीचे) नाव दाखल असल्याच्या सात-बारा उतार्याची नक्कल ३. चालू गाव
नमुना आठ-अ उतार्याची नक्कल ४. नावात
बदल झालेल्या राजपत्राची साक्षांकीत प्रत |
१५ |
लक्ष्मी
मुक्ती योजनेअंर्गत पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणुन दाखल करणे |
१. चालू गाव नमुना आठ-अ उतार्याची
नक्कल २. चालू गाव
नमुना सात-१२ उतार्याची साक्षांकीत प्रत
३. लग्नाच्या
पुराव्याची साक्षांकीत प्रत |
१६ |
हिबानामाची
नोंद घेणेबाबत अर्ज |
१. चालू गाव नमुना आठ-अ उतार्याची
नक्कल २. चालू गाव
नमुना सात-१२ उतार्याची नक्कल ३. हिबानामाची
साक्षांकीत प्रत |
१७ |
विहीरीची
नोंद घेणेबाबत अर्ज |
१.
चालू गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल
२.
चालू गाव नमुना सात-१२ उतार्याची नक्कल ३.
विहीर खोदल्याबाबतची कागदपत्रांची साक्षांकीत प्रत ४. विहीर खोदल्याबाबत प्रतिज्ञापत्र ५. विहीरीचे
नोट-कॅम कॅमेराने काढलेले छायाचित्र
|
१८ |
पोट खराब वर्ग (अ)
खालील क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे ते क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रात
समाविष्ट करणेबाबत विनंती अर्ज |
१.
गाव नमुना सात-बारा उतार्याची नक्कल २.
गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल |
प्रत्येक
प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्राच्या शेवटच्या परिच्छेदात, ‘या प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्रातील मजकूर माझ्या माहितीप्रमाणे खरा आणि
बरोबर आहे, सदर प्रतिज्ञापत्रातील मजकूर खोटा आढळल्यास मी भारतीय दंड संहिता कलम
१९९, २०० अन्वये शिक्षेस पात्र असेन याची मला जाणिव आहे' असा उल्लेख करणे अनिवार्य करावे. |
||
|
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हक्क संपादन कागदपत्रे . याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !