चुंबक
जल चिकित्सा
चुंबकात
उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे दोन ध्रुव असतात.
उत्तर
ध्रुवाचे जल कृश हे व्यक्तींचे वजन वाढवणे, संधिवात विकार कमी करणे, सर्दी, गालगुंड, उच्च रक्तदाब, यकृत विकार,
प्रोस्टेट ग्लँडचे विकार, दातदुखी, अल्सर, पोटदुखी, कॅन्सर या विकारातून
मुक्ती देण्यास समर्थ आहेत.
दक्षिण
ध्रुवाचे जल, पुरुषांत संभोग शक्ती वाढवणे, अकाली विर्यपतन विकारातून मुक्ती, मेद, चरबी, लठ्ठपणा कमी करणे, अपचन,
गॅसेस, ॲसिडिटी, मधुमेह,
हृदयरोग, डोकेदुखी, कानदुखी
या विकारातून मुक्ती देण्यास समर्थ आहेत.
साधारण
तीन ते चार हजार गॉसपाॉवरचे चुंबक या जल चिकित्सेसाठी
लागतात. काचेच्या बाटलीत जल भरून ते आवश्यक त्या चुंबकावर
बारा तास ठेवावे. दिवसातून तीन वेळा अर्धा ते एक कप हे जल घ्यावे.
दोन्ही
ध्रुवांच्या शक्तीचा लाभ घेण्यासाठी काचेच्या बाटलीच्या दोन्ही बाजूला दक्षिण व उत्तर
ध्रुवाचे चुंबक लावावेत व ते जल बारा तास ठेवावे. दिवसातून तीन वेळा अर्धा ते एक कप हे जल घ्यावे.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला चुंबक जल चिकित्सा. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !