आज आपण मुस्लिम व्यक्तिगत कायद्यान्वये जी बक्षिसाची तरतूद आहे. ज्याला हिबा किंवा हिबानामा असं म्हंटले जाते याबाबत माहिती घेऊ.
मुस्लिम व्यक्तिगत कायद्यान्वये जेंव्हा काही अटी शर्तींना अधीन राहून बक्षीस दिलं जातं त्याला हिबा किंवा हिबानामा असं म्हंटले जाते.
हा हिबा तोंडी किंवा लेखी असू शकतो मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामध्ये तरतूद आहे. यामधे अजूनही मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. त्यामुळे आपण हा विषय घेतलेला आहे.
डॉ. संजय कुंडेटकर,
उपजिल्हाधिकारी
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हिबानामा या विषयी सविस्तर माहिती. | डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी | Mahsul Guru. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !