निर्बंधित सत्ताप्रकारच्या जमिनीचे मृत्युपत्र
याबाबत मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल रिट याचिका क्रमांक २४१५/२०१३, राधाकिशन मारूती घोलप विरूध्द महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणात मा. न्यायमुर्ती श्री. पी. आर. बोरा यांनी दिनांक ४.७.२०१६ राजी निकाल दिला आहे.
तसेच विमलाबाई गोविंद जुवेरकर विरूध्द महाराष्ट्र शासन, [१९७६महा.
लॉ जन.८५८] या मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या
दोन निकालाचा संदर्भ देऊन असे स्पष्ट केले आहे की, मालमत्ता हस्तांतरण कायदा
१८८२, कलम ५ अन्वये, हस्तांतरण या ब्दाची व्याख्या, ʻʻएक ʻहयातʼ व्यक्ती ज्या कृतीद्वारे एका किंवा अधिक अन्य हयात
व्यक्तींना मालमत्तेचे वर्तमान किंवा भावी अभिहस्तांतरण करते ती कृती, असा आहे आणि ʻमालमत्ता हस्तांतरित करणेʼ म्हणजे
अशी कृती करणे होय.ʼʼ अशी नमुद आहे.
परंतु मृत्युपत्राद्वारे, ʻʻएक ʻमयतʼ व्यक्ती एका किंवा अधिक अन्य ʻहयातʼ व्यक्तींना मालमत्तेचे भावी
अभिहस्तांतरण करते. त्यामुळे मालमत्ता हस्तांतरण कायद्यात कलम ५ अन्वये केलेली ʻहस्तांतरणʼ
ही व्याख्या मृत्युपत्राला लागू होणार नाही.
ßßßß
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला निर्बंधित सत्ताप्रकारच्या जमिनीचे मृत्युपत्र. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !