म.ज.म.अ. कलम ८५ अन्वये वाटप करण्यासाठी अर्जाचा नमुना
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मध्ये कलम ८५ अन्वये धारण जमिनीचे वाटप करण्यासाठी अर्जाचा नमुना
महाराष्ट्र
जमीन महसूल अधिनियम, १९६६ मध्ये कलम ८५ अन्वये धारण जमिनीचे वाटप
करण्याकामी अर्ज
मा. तहसिलदार,
तालुका ......., जिल्हा ... दिनांक:
विषय :- आमच्या
वडीलोपार्जित (ancestral)/ शेतजमिनीचे
वाटप करुन मिळणेबाबत.
पत्ता: घर क्रमांक घराचे नाव वार्डाचे नाव मोहल्ला रस्ता
पोष्ट गाव तालुका जिल्हा संपर्क
क्रमांक
· साझा/गाव, मौजे तालुका जिल्हा येथील भूमापन
क्रमांक
एकूण क्षेत्र हे. आर चौ.मी., आकारणी
रु. पै.
· सत्ता
प्रकार / धारणाधिकार:
उपरोक्त जमीनीच्या
चतु:सीमा
खालीलप्रमाणे आहेत.
· उत्तरेकडे: · दक्षिणेकडे
· पूर्वेकडे : · पश्चिमेकडे:
उपरोक्त शेतजमीनीचे सहधारक (Co-Holders) यांचे नाव व पत्ते खालीलप्रमाणे आहेत.
१. नाव
पत्ता
२. नाव
पत्ता
३. नाव
पत्ता
४. नाव
पत्ता
अ.क्र. |
नाव |
जमीन मालकाशी नाते |
भूमापन क्रमांक |
एकूण क्षेत्र |
पैकी मिळणारा हिस्सा |
चतु:सीमा |
१ |
|
मूळ मालक |
|
|
|
उ. द. पू. प. |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
आम्ही असेही कबूल करतो की,
१. वाटप करतांना मूळ मालकाच्या नावे वाटप केलेले क्षेत्र दर्शविले आहे.
२. प्रस्तुत विभाजन कोणत्याही कायद्यातून
पळवाट काढण्यासाठी करण्यात आलेले नाही.
३. सदर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या
लाभक्षेत्रात येत नाही.
४. सदर विभाजनामुळे अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही
कायद्याचा भंग नाही.
५. सदर मिळकतीबाबत कोणत्याही महसूल, दिवाणी अगर अन्य न्यायालयात
कोणताही
वाद/दावा
प्रलंबित नाही किंवा जैसे थे अथवा मनाई हुकूम प्राप्त नाही.
६. सदर वाटपकामी आवश्यक असल्यास मोजणी फी व इतर शासकीय खर्च अदा करण्यास आम्ही तयार आहोत.
७. सदर वाटपास सर्व सहधारकांची संमती आहे.
संबंधीत शेतजमिनीच्या चालू सात-बारा उतार्याची नक्कल,
संबंधीत फेरफार उतार्यांची नक्कल,
सहधारकनिहाय हिस्से दर्शविलेला कच्चा
नकाशा
वंशावळ
जोडली आहे.
या शिवाय अन्य कागदपत्रांची मागणी केल्यास आम्ही ते हजर करण्यास तयार आहोत.
स्थळ :-
दिनांक :-
स्वकष्टार्जित(Self-Acquired) शेतजमिनीचे वाटप करावयाचे असल्यास,अशी मिळकत संयुक्त
कुटुंबाच्या मिळकतीत
समाविष्ठ करण्यासाठी शपथपत्र सादर करावे लागेल.
स्वकष्टार्जित
मिळकत, संयुक्त कुटुंबाच्या मिळकतीत समाविष्ठ करण्याकामी शपथपत्र
मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तालुका...., जिल्हा........ यांचे समोर
पत्ता:
संपर्क क्रमांक
या शपथपत्राद्वारे शपथेवर लिहून
देतो की,
खाली वर्णन केलेली मिळकत ही माझी स्वकष्टार्जित
मिळकत असून मी,
सदर
मिळकत स्वेच्छेने माझ्या संयुक्त कुटुंबाच्या
मालमत्तेत समाविष्ट करीत आहे. सदर मिळकत ही माझी स्वकष्टार्जित
मिळकत होती असा दावा मी भविष्यात
कधीही करणार नाही.
· शेतजमीन,
गाव/
साझा
मौजे येथील भूमापन
क्रमांक एकूण
क्षेत्र हे. आर चौ.मी. आकारणी रु. पै.
·
सत्ता प्रकार / धारणाधिकार:
·
उपरोक्त या जमीनीच्या चतु:सीमा
खालीलप्रमाणे आहेत.
उत्तरेकडे: पूर्वेकडे
:
दक्षिणेकडे: पश्चिमेकडे:
माझी उपरोक्त स्वकष्टार्जित मिळकत मी या शपथपत्राद्वारे माझ्या संयुक्त कुटुंब मिळकतीत समाविष्ट करीत आहे.
करिता आज दिनांक
/ /२० रोजी शपथपत्र करीत आहे.
दिनांक:
प्रतिज्ञा लेख
दिनांक :- / /२०
(नाव:............................................................) अॅडव्होकेट
(सही व शिक्का)
Comments