आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

वाद प्रकरण दाखल करतांना तपासणी सूची

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

वाद प्रकरण दाखल करतांना तपासणी सूची

न्‍यायालयाचे नाव:

प्रकरण क्रमांक:

प्रकरण दाखल दिनांक:

वादीचे नाव:

वादीच्‍या किलांचे नाव:

वादीच्‍या किलांचा संपर्क क्रमांक:                                                                      

प्रतिवादीचे नाव:

प्रतिवादीच्‍या वकिलांचे नाव:

प्रतिवादीच्‍या वकिलांचा संपर्क क्रमांक:                                                                        

वादाचा विषय:

वादाशी संबंधीत कायदा व कलम:

अ.क्र.

कागदपत्राचा तपशील

आहे

नाही

या न्‍यायालयाला दाखल प्रकरणावर सुनावणी घेण्‍याचे कार्यकक्षा (Jurisdiction) आहे काय?

 

 

दाखल केलेल्‍या प्रकरणासंबंधात कॅव्‍हेट दाखल आहे काय?

 

 

वादी स्‍वत: प्रकरण दाखल करीत असल्‍यास, त्‍यांनी स्‍वत:ची ओळख सिध्‍द केली आहे काय?

 

 

प्रतिवादींच्‍या संख्‍येइतक्‍या, दाव्‍याच्‍या प्रती व पुराव्‍याची कागदपत्रे

जोडली आहेत काय?

 

 

í प्रकरण मुदतीत दाखल केले आहे काय?

 

 

í प्रकरण मुदतबाह्‍य असल्‍यास, विलंब क्षमापनाचा अर्ज संलग्‍न आहे काय?

 

 

कुलमुखत्‍यारपत्र धारक असल्‍यास कु.मु.पत्राची साक्षांकीत प्रत जोडली आहे काय?

 

 

सर्व वादी आणि प्रतिवादी यांचे पत्ते सविस्‍तर नमूद आहेत काय?

 

 

सर्व वादी आणि प्रतिवादी यांचे संपर्क क्रमांक अचूक नमूद आहेत काय?

 

 

१०

प्रकरणासोबत प्रोसेस फी/ नोटीस पाठविण्‍यासाठी पोस्‍टाची पुरेशी पाकीटे जोडली आहे काय?

 

 

११

प्रकरण कोणत्‍या कायद्‍याखाली व कलमाखाली दाखल करण्‍यात आले आहे ते प्रकरणावर नमूद आहे काय?

 

 

१२

सन १९५० पासून आजपर्यंतचे (किंवा संबंधीत) सात-बारा उतार्‍यांची नक्‍कल जोडली आहे काय?

 

 

१३

सात-बारा उतार्‍यावर नमूद सर्व (किंवा संबंधीत) फेरफार नोंदींच्‍या नकला जोडल्‍या आहेत काय?

 

 

१४

í वादीने अंतरिम आदेशाची मागणी केली आहे काय?

 

 

१५

वादी यांनी अन्‍य न्‍यालयात प्रकरण दाखल नाही इत्‍यादीबाबत स्‍वयंघोषणापत्र सादर केले आहे काय?

 

 

१६

सादर केलेली अन्‍य अनुषंगिक कागदपत्रे

 

तपासणी करणार्‍या अधिकारी/कर्मचार्‍याचे नाव, पदनामदिनांकीत सही:

 

प्रकरण योग्‍य असल्‍यास प्रकरणावर रोजनामा लावल्‍याची खात्री करावी.

 

सक्षम अधिकार्‍याचे नाव, पदनामदिनांकीत सही:

(í फक्‍त अपील प्रकरणांत लागू)

==

स्‍वयंघोषणापत्र

मी/आम्‍ही, खाली सही करणार, याने/यांनी ....................................... (सक्षम न्‍यायालयाचे नाव) या न्‍यायालयात  प्रकरण क्रमांक ............................ दिनांक ................ रोजी दाखल केले आहे.

या स्‍वयंघोषणापत्राव्‍दारे मी/आम्‍ही सत्य प्रतिज्ञेवर घोषित करतो की,

(१) सदर प्रकरणात नमूद सर्व वादी आणि सर्व प्रतिवादी हे खरे असून आज रोजी हयात आहेत.

(२) सदर प्रकरणात नमूद दावा जमिनीबाबतच्‍या वाद मुद्‍द्‍यावर वादी यांनी अन्‍य कोणत्याही दिवाणी / महसूल न्यायालयात दावा दाखल केलेला नाही.

(३) सदर प्रकरण ज्या मुद्‍यावर दाखल केले आहे त्याबाबत कोणत्याही दिवाणी अथवा महसूल न्यायालयाने ʻस्थगितीʼ किंवा ʻजैसे थेʼ आदेश पारीत केलेला नाही.

(४) सदर प्रकरण ज्या मुद्‍यावर दाखल केले आहे त्याबाबत कोणत्याही दिवाणी अथवा महसूल न्यायालयाने यापूर्वी कोणताही निर्णय/निकाल दिलेला नाही.

उपरोक्त माहिती माझ्या/आमच्‍या माहितीप्रमाणे खरी आणि बरोबर आहे.

दिनांक:

ठिकाण:

वादीचे नाव/नावे आणि स्वाक्षरी

१. नाव                                                                    स्‍वाक्षरी

२. नाव                                                                    स्‍वाक्षरी

 

वादींच्‍या वकिलांचे नाव/नावे आणि स्वाक्षरी

==


रोजनामा:

-------- (पद) यांच्‍या न्‍यायालयातील कामकाज

दावा क्रमांक:

----- कायदा, कलम ------- अन्‍वये दाखल

दाखल दिनांक:

निकाल दिनांक:

 

वादीचे नाव व पत्ता (अर्जदार):

वादीचे वकील (नाव व पत्ता):

 

विरूध्‍द

 

प्रतीवादीचे नाव व पत्ता (अर्जदार):

प्रतीवादीचे वकील (नाव व पत्ता):

दिनांक

       झालेली कार्यवाही

वादीची/

वकिलाची स्‍वाक्षरी

प्रतीवादीची/

वकिलांची स्‍वाक्षरी

सुनावणी घेणार्‍या

अधिकार्‍याची स्‍वाक्षरी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सदर प्रकरणी सुनावणी संपल्‍यामुळे दिनांक ........... रोजी प्रकरण बंद करून निकालासाठी राखीव ठेवण्‍यात आले.

 

दिनांक:                                              निकाल देणार्‍या अधिकार्‍याची दिनांकीत स्‍वाक्षरी

 

सदर प्रकरणी दिनांक ........... रोजी निकाल देण्‍यात आला. प्रकरण पृष्‍ठांकित करून ʻअʼ वर्गवारीने अभिलेख कक्षात जतन करावे.

 

                                              निकाल देणार्‍या अधिकार्‍याची दिनांकीत स्‍वाक्षरी व शिक्‍का

==

निकालपत्राचा नमुना

(स्वत:चे नाव आणि पद लिहावे) यांच्या न्यायालयातील कामकाज

************************************************

 प्रकरण क्र. .......                                       प्रकरण दाखल दिनांक:                                                                                    निर्णय दिल्‍याचा दिनांक :

. ................   

राहणार- ........, ता. ........, जि. .........                   ......            वादी/तक्रार अर्जदार

                                                    विरूध्द

. ....................

रा. ........., ता. ........, जि. ..........

. ....................  (मयत)

वारस-

-अ. .....................

. .....................

रा. ........., ता. ........, जि. ..........                         ......            प्रतिवादी/जाब देणार

 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम .......... अन्वये कामकाज

 

निकालपत्र

दावा जमिनीचा तपशील:

मौजे ........, ता. ......., जिल्हा ..........

 

.क्र.

भूमापन क्र. व हिस्‍सा क्र.

एकूण क्षेत्र

(हे. आर.)

पैकी वाद क्षेत्र

(हे. आर.)

आकार

(रु.  पै.)

फेरफार क्रमांक

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सदरचे प्रकरण ............... (प्रकरणाची सुरुवात होण्याचे कारण येथे लिहावे. उदा. तलाठी ...... यांनी जमीन खरेदीबाबत फेरफार नोंद क्र. ----हा खरेदी-विक्रीचा फेरफार नोंदविल्यानंतर....; मयत खातेदार कै. ------ यांच्या वारसांची नोंद केल्यानंतर... ;  ......... बँक/पतसंस्था यांच्‍याकडून सात-बारा सदरी रु. ......... चा बोजा दाखल करण्याबाबतची विनंती प्राप्त झाल्‍यावर ......)  त्या विरूध्द वादी/तक्रार अर्जदार यांनी हरकत नोंदविल्यावरून सुरू झाले.

 या प्रकरणातील हकीगत अशी की, ...................................................................................

............................................................................................................................ (येथे प्रकरणाची हकीगत थोडक्यात लिहावी)

 सदर प्रकरणात वादी आणि प्रतिवादी यांना नोटीसा बजाऊन हजर राहण्याची व त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली.

त्याप्रमाणे वादी आणि प्रतिवादी समक्ष व त्यांच्या वकीलामार्फत हजर राहिलेत व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे आणि तोंडी युक्तीवाद सादर केला. सर्व पुरावे आणि युक्तिवाद संपल्यानंतर हे प्रकरण दिनांक ............... रोजी निकालासाठी बंद करण्यात आले.

किंवा

वारंवार नोटीसा देऊनही वादी/ प्रतिवादी सुनावणीस हजर राहीले नाहीत. त्यामुळे म.ज.म.अ. कलम २३२ च्‍या तरतुदीन्‍वये, तक्रारदार /जाबदेणार यांच्‍या अनुपस्थितीत, या प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांन्वये गुणवत्तेवर या प्रकरणी निकाल देणे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे सर्व पुरावे संपल्यानंतर दिनांक ............. रोजी सदर प्रकरण गुणवत्तेवर निकाल देणेसाठी बंद करण्यात आले.

 

या प्रकरणात वादी यांचे म्हणणे असे की, ...............................................................................

........................................................ (येथे वादी यांचे म्हणणे थोडक्यात लिहावे)

 

प्रतिवादी यांचे म्हणणे असे की, ...................................................................................

........................................................ (येथे प्रतिवादी यांचे म्हणणे थोडक्यात लिहावे)       

किंवा

वादी/ प्रतिवादी  वारंवार नोटीसा देऊनही सुनावणीस गैरहजर राहील्यामुळे त्यांचे म्हणणे नोंदविता आले नाही.

 मी या प्रकरणात उपलब्ध तसेच माझ्‍यासमोर पुरावा म्‍हणून सादर करण्‍यात आलेल्‍या सर्व कागदपत्रांचा अभ्यास केला आहे/ दोन्ही पक्षांनी सादर केलेली कागदपत्रे तसेच तक्रारदार आणि जाब देणार यांनी/यांच्‍या वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकला आहे. सर्व बाबी तपासता खालील मुद्दे माझ्या निदर्शनास येतात

(येथे स्वत:चा निष्कर्ष खुलासेवार लिहावा. जरूर तर काही न्यायायालयीन निकालांचा संदर्भ द्यावा.)

. ...................................................................................................

. ...................................................................................................

. ...................................................................................................

. ......................................................................................................

 वरील मुद्‍द्‍यांचा उहापोह करता, मी खालील निष्कर्षापर्यंत आलो आहे.

(येथे स्वत: चा निष्कर्ष कारणांसह लिहावा. उदा. ............. या कारणांमुळे फेरफार नोंद क्रमांक मंजूर करणे/रद्द करणे कायदेशीर ठरेल) 

 सबब, मी, ................................... (या ठिकाणी स्वत:चे नाव आणि पदनाम लिहावे) निकालपत्रात नमूद निष्कर्षावरून खालील प्रमाणे आदेश देत आहे.     

आदेश

(१) प्रकरण क्र. ......... यातील वादी/ प्रतिवादी यांचा तक्रार अर्ज मान्य करण्यात/फेटाळण्यात येत आहे.

(२) मौजे......., तालुका ......., जिल्हा ........ येथील फेरफार नोंद क्रमांक ........ प्रमाणीत/मंजूर किंवा रद्द करण्यात येत आहे.

 सदर आदशाविरूध्‍द मा. उपविभागीय अधिकारी, .................... यांचेकडे ६० दिवसांच्‍या आत अपील दाखल करता येईल.

 या आदेशाचा अंमल अपील कालावधीनंतर देण्‍यात यावा.

 

                                                                              सही/-

                                       मुद्रा                         (या ठिकाणी स्वत:चे नाव आणि पद लिहावे)

स्थळ:                  

दिनांक:                                          

==

 

निकालाची समज नमुना

(स्वत:चे नाव आणि पद लिहावे) यांच्या न्यायालयातील कामकाज

************************************************

प्रकरण क्र. .......                                                         प्रकरण दाखल दिनांक:                                                                                     निर्णय दिल्‍याचा दिनांक :

 . ................   

राहणार- ........, ता. ........, जि. .........                   ......   वादी/तक्रार अर्जदार

          

विरूध्द

. ....................

रा. ........., ता. ........, जि. ..........

. ....................  (मयत)

वारस-

-अ. .....................

. .....................

रा. ........., ता. ........, जि. ..........                         ......      प्रतिवादी/जाब देणार

 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम .......... अन्वये कामकाज

 

निकालाची समज


उक्‍त न्‍यायालयात दाखल प्रकरण क्र. ....... यामध्ये दिनांक .................... रोजी सुनावणी अंती निकाल होऊन, निकालपत्रात नमूद निष्‍कर्षांच्‍या आधारे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात आला आहे.

 

आदेश

(१) प्रकरण क्र. ......... यातील वादी/ प्रतिवादी यांचा तक्रार अर्ज मान्य करण्यात/फेटाळण्यात येत आहे.

(२) मौजे......., तालुका ......., जिल्हा ........ येथील फेरफार नोंद क्रमांक ........ प्रमाणीत/मंजूर किंवा रद्द करण्यात येत आहे.

 

सदर आदशाविरूध्‍द मा. उपविभागीय अधिकारी, .................... यांचेकडे ६० दिवसांच्‍या आत अपील दाखल करता येईल.

 

या आदेशाचा अंमल अपील कालावधीनंतर देण्‍यात यावा.

 

                                                                              सही/-

                                       मुद्रा            (या ठिकाणी स्वत:चे नाव आणि पद लिहावे)

स्थळ:                  

दिनांक:       

प्रत:  

तलाठी, ----, तालुका ----, जिल्हा ---- यांना माहितीसाठी/ आदेशीत कार्यवाहीसाठी.

==

 

अपील प्राधिकारी 

 

अपील प्राधिकारी

अपील प्राधिकारी

अपील प्राधिकारी

(महसुली प्रकरणे)

(कुळ कायदा प्रकरणे)

(मामलतदार न्यायालय अधिनियम)

मंडळ अधिकारी/नायब तहसिलदार/ तहसिलदार

तहसिलदार

तहसिलदार

उपविभागीय अधिकारी

उपविभागीय अधिकारी/जिल्‍हाधिकारी

जिल्‍हाधिकारी

(जिल्‍हाधिकारी यांनी अधिकार प्रदान केले असतील तर उपविभागीय अधिकारी)

          

          

जिल्‍हाधिकारी

महसूल न्‍यायाधिकरण (एम.आर.टी.)

उच्च न्यायालयात रिट

विभागीय आयुक्‍त

उच्‍च न्‍यायालय

सर्वोच्‍च न्‍यायालय

        

शासन

सर्वोच्‍च न्‍यायालय

 

==

अपिल दाखल करण्‍याची मुदत (म.ज.म.अ. कलम २५०)

महसूल अधिकारी

मुदत

जिल्हाधिकारी किंवा अधीक्षक, भूमि अभिलेख आणि त्‍यांच्या दर्जाहून कमी दर्जाच्या असलेल्या अधिकार्‍यांचा आदेश

साठ दिवस

 

जिल्हाधिकार्‍यांच्‍या किंवा अधीक्षक, भूमि अभिलेख यांच्‍या दर्जाहून उच्‍च दर्जाच्या असलेल्या अधिकार्‍याच्‍या आदेश

नव्वद दिवस

अपील करणाऱ्या व्यक्तीस असा निर्णकिंवा आदेश ज्या दिनांकास मिळाला असेल त्या दिनांकापासून साठ दिवसांची किंवा नव्वद दिवसांची मुदत मोजण्यात येईल. हा कालावधी मोजताना, अशा निर्णयाची किंवा आदेशाची प्रत मिळण्यासाठी जो कालावधी लागला असेल तो वगळण्यात येईल.

== ==

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला वाद प्रकरण दाखल करतांना तपासणी सूची. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.