उपविभागीय दंडाधिकारी
यांनी पोलीस ठाणे तपासणी करतांना भरावयाचा फॉर्म नमुना
पोलीस आऊट पोस्टमधील रजिस्टर व अभिलेख तसेच पोलीस पाटील यांचेकडील व्हिजीट बुकाची
तपासणी करावी व अभिप्राय नोंदवावेत.
· जीवनाश्यक वस्तू कायदा १९५५, अन्वये जप्त केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावणे संबंधात उपविभागीय अधिकारी, उप जिल्हाधिकारी अगर न्यायालयाने अंतीम आदेश पारित केल्यानंतरही कोणकोणत्या मुद्देमालाची मुद्देमालाची अद्याप विल्हेवाट लावण्यात आलेली नाही याची तपासणी करावी. सदर मुद्देमालाची विल्हेवाट लाऊन प्राप्त रक्कम क्रिमिनल डिपॉझिट लेखाशीर्षाप्रमाणे ट्रेझरीमध्ये भरल्याची खात्री करावी.
· सब-जेलला भेट देऊन कैद्यांना देण्यात येणार्या न्याहरी, जेवण याची
गुणवत्ता तपासावी. कैद्यांसाठी असणारे शौचालय स्वच्छ आहे की नाही, सब-जेल पासून
शौचालय किती अंतरावर आहे, एखादा कैदी शौचालयातुन पळून जाण्याची शक्यता लक्षात
घेऊन शौचालयाची मजबुती व सुरक्षीतता तपासावी.
हा नमुना मुख्यत: आपल्या
उपविभागातील पोलीस ठाण्यांची सविस्तर माहिती मिळावी तसेच हद्दीत घडणार्या
गुन्ह्यांचे स्वरूप व उपविभागीय दंडाधिकारी स्तरावरील
प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षात यावी या उद्देशाने तयार केलेला आहे.
पोलीस
ठाणे तपासणी |
|||||
तपासणी
अधिकार्याचे नाव: तपासणी
अधिकार्याचा हुद्दा: तपासणी
दिनांक: /
/२० साझा/गावाचे
नाव: |
|||||
मागील
पोलीस ठाणे तपासणी कोणत्या महसूल अधिकार्याने केली होती? अधिकारी: दिनांक: |
|||||
पोलीस
ठाण्याचे नाव: अंकीत
असल्यास मूळ पोलीस ठाण्याचे नाव: पोलीस
ठाणे प्रभारीचे नाव: पोलीस
ठाणे प्रभारीचा हुद्दा: नोकरीत
कार्यरत दिनांक: पोलीस
ठाण्यात कार्यरत दिनांक: पोलीस
ठाणे हद्दीतील एकूण गावांची संख्या: पोलीस
ठाणे हद्दीतील एकूण बिटची संख्या: पोलीस
ठाणे हद्दीतील एकूण दूरक्षेत्रांची
संख्या: |
|||||
१ |
पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ: |
||||
|
अधिकारी/कर्मचारी |
मंजूर
पदे |
हजर
अधिकारी/कर्मचारी |
||
· पोलीस
निरीक्षक |
|
|
|||
· सहायक
पोलीस निरीक्षक |
|
|
|||
· पोलीस
उप निरीक्षक |
|
|
|||
· सहायक
पोलीस उप निरीक्षक |
|
|
|||
· पोलीस
हवालदार |
|
|
|||
· महिला
पोलीस हवालदार |
|
|
|||
· पोलीस
नाईक |
|
|
|||
· महिला
पोलीस नाईक |
|
|
|||
· पोलीस
शिपाई |
|
|
|||
· महिला
पोलीस शिपाई |
|
|
|||
· वाहन
चालक |
|
|
|||
· पुरुष
होमगार्ड |
|
|
|||
· महिला
होमगार्ड |
|
|
|||
· पोलीस
पाटील |
|
|
|||
· इतर |
|
|
|||
|
· ग्रामसंरक्षण
समित्या किती गावात कार्यरत आहेत? |
संख्या: |
|||
२ |
उपविभागीय दंडाधिकारी यांचे स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची
माहिती: |
||||
|
कायदा |
प्रलंबित
प्रकरणे संख्या |
किती
वर्षांपासून प्रलंबित |
||
· मुं.पो.अ.
१९५१
कलम ५५ अन्वये |
|
|
|||
· मुं.पो.अ.
१९५१
कलम ५६ अन्वये |
|
|
|||
· मुं.पो.अ.
१९५१
कलम ५७ अन्वये |
|
|
|||
· अकस्मात
मयत समरी प्रकरणे |
|
|
|||
· मुं.दारुबंदी
अ.१९४९
कलम ९३ अन्वये |
|
|
|||
३ |
मागील तीन महिन्यात तालुका दंडाधिकारी यांचेकडे फौ.प्र.सं.१९७३
अन्वये
सादर केलेल्या प्रकरणांची माहिती: · कलम
१०७ अन्वये: · कलम
१०९ अन्वये: · कलम
११० अन्वये: · कलम
१४५ अन्वये: |
||||
४ |
मागील सहा महिन्यांत या पोलीस ठाण्यात भा.दं.वि.
च्या खालील कलमान्वये दाखल प्रकरणे: · कलम
१५३ - अ: · कलम
१५३ - ब
: · कलम
१५३ - क
: (धर्म,वंश,जन्म,निवास
भाषा इ. कारणावरून निरनिराळया गटामध्ये शत्त्रुत्व वाढवणे) |
||||
५ |
दखलपात्र
गुन्हा रजिस्टरमध्ये प्रलंबित गुन्ह्यांची संख्या: |
संख्या: |
|||
६ |
अदखलपात्र गुन्हा रजिस्टरमध्ये प्रलंबित गुन्ह्यांची संख्या: |
संख्या: |
|||
७ |
पोलीस
स्टेशनला नोंदविलेल्या गुन्ह्यातील जप्त मालमत्तेचा तपशील: (जरूर तर स्वतंत्र कागद जोडावा) |
||||
८ |
मागील
तीन वर्षांत या ठाण्यातील पोलीस कोठडीत झालेले मृत्यू |
एकूण संख्या: पुरुष:
महिला: |
|||
९ |
तपासणीच्या
दिवशी पोलीस कोठडीत असलेली आरोपी संख्या: |
पुरुष:
महिला: |
|||
१० |
पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कोठडी आहे काय? |
|
|||
११ |
कैद्यांचे जेवण व इतर सुविधांबाबत तपशील: (जरूर तर स्वतंत्र कागद जोडावा) |
||||
१२ |
पोलीस
स्टेशनला उपलब्ध दारुगोळा, बंदुका
इत्यादी बाबत तपशील: |
||||
१३ |
पोलीस
स्टेशन हद्दीतील शस्त्र
परवाना धारकांची संख्या |
संख्या: |
|||
१४ |
हत्यार
कायदा व विस्फोटक पदार्थ कायद्यान्वये
पोलीस स्टेशनने किती परवानाधारकांच्या
दुकानाची
तपासणी केली आहे? |
संख्या: |
|||
१५ |
जीवनावश्यक
वस्तु कायद्यानुसार जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावणेबाबत करण्यात आलेली कार्यवाही,
ठेवण्यात
आलेले रजिस्टर व प्रलंबित वस्तुंबाबत
तपशील: (जरूर तर स्वतंत्र कागद जोडावा) |
||||
१६ |
तंटामुक्ती समितीच्या बैठकांबाबत तपशील: (जरूर तर स्वतंत्र कागद
जोडावा) |
||||
१७ |
गुन्ह्यातील
जप्त केलेली मालमत्ता ही गुन्ह्यामध्ये नोंदविलेल्या कागदपत्रातील तपशिलाप्रमाणेच
आहे काय?
|
||||
१८ |
महिलांवरील
अत्याचार विरोधी कायद्यान्वये चालू वर्षात दाखल गुन्हे: |
संख्या: |
|||
पोलीस
स्टेशनच्या कामकाजाबाबत आढळून आलेल्या
त्रुटी/उणिवा: (जरूर तर स्वतंत्र कागद जोडावा) |
|||||
पोलीस
स्टेशनचे काम अधिक प्रभावीपणे व्हावे याबाबत सुचना व सुस्पष्ट अभिप्राय (जरूर तर स्वतंत्र कागद जोडावा) |
|||||
पो.ठाणे
प्रभारी यांची दिनांकीत स्वाक्षरी व शिक्का |
|||||
तपासणी
अधिकार्याची दिनांकीत स्वाक्षरी
व शिक्का |
|||||
=
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपविभागीय दंडाधिकारी यांनी पोलीस ठाणे तपासणी करतांना भरावयाचा फॉर्म नमुना. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !