महसूल
अभिलेख, ई-हक्क’ व्दारे अर्ज --- आता नागरिक सुविधा केंद्रातून
अभिलेख |
दर |
रक्कम विभागणी |
गाव नमुना सात-बारा गाव नमुना आठ-अ |
रू.२५/- (कमाल पृष्ठ संख्या: - दोन) (कमाल पृष्ठ संख्या: - दोन) |
रू.२५ पैकी |
आता अधिकार अभिलेखामध्ये फेरफार घेण्याची
संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली असून, त्यासाठी
राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (NIC)
पुणे यांच्यामार्फत
ई-फेरफार प्रणाली विकसीत केली आहे.
यापूर्वी
अनोंदणीकृत दस्तऐवजाचे फेरफार नोंदवण्यासाठी खातेदार किंवा नागरिकांना तलाठी कार्यालयात, संबंधित कागदपत्रांसह
समक्ष उपस्थित राहून अर्ज दाखल करावा लागत असे.
परंतु यासाठी आता ‘ई-हक्क
प्रणाली’ विकसीत करण्यात आली आहे. याव्दारे
कोणत्याही खातेदार किंवा
नागरीकाला काही फेरफार नोंदीसाठी
ऑनलाईन पध्दतीने आवश्यक कागदपत्र अपलोड करून अर्ज दाखल करता येईल जो थेट संबंधित तलाठी कडे ऑनलाईन
पध्दतीने पाठवला जाईल.
अ.क्र. |
फेरफार नोंद प्रकार |
आवश्यक
कागदपत्रे |
अंदाजित पृष्ठ
संख्या |
सेतू/
आपले सरकार सेवा केंद्र /
महा ई सेवा केंद्रांकरीता अंदाजित
दर |
१ |
ई-करार |
सोसायटी ई-करार प्रत आणि
अधिक एक कागदपत्र |
दोन |
रू.२५/- दोनपेक्षा अधिक पृष्ठे
असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल. |
२ |
बोजा दाखल करणे/गहाण खत |
बँकेची प्रत व गहाण खताची प्रत आणि
अधिक एक कागदपत्र |
तीन |
रू.२५/- तीनपेक्षा अधिक पृष्ठे
असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल. |
३ |
बोजा कमी करणे |
बँकेची प्रत आणि अधिक एक
कागदपत्र |
दोन |
रू.२५/- दोनपेक्षा अधिक पृष्ठे
असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल. |
४ |
वारस नोंद |
मृत्यु दाखला सत्यप्रत, इतर आणि अधिक एक
कागदपत्र |
तीन |
रू.२५/- तीनपेक्षा अधिक पृष्ठे
असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल. |
५ |
मयत व्यक्तीचे नाव कमी करणे |
अर्जदाराचे ओळखपत्र, मृत्युचा दाखला आणि
स्वयंघोषणापत्र/ संमत्ती पत्र |
तीन |
रू.२५/- तीनपेक्षा अधिक पृष्ठे
असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल. |
६ |
अ.पा.क. शेरा कमी करणे |
खातेदाराचा वयाचा पुरावा आणि अधिक
एक कागदपत्र |
दोन |
रू.२५/- दोनपेक्षा अधिक पृष्ठे
असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल. |
७ |
एकत्र कुटुंब
मॅनेजर (ए.कु.मॅ.) नोंद कमी करणे |
ए.कु.मॅ. संबधित फेरफार, सहधारक/ वारस यांचे स्वयंघोषणा
पत्र आणि अधिक
एक कागदपत्र |
तीन |
रू.२५/- तीनपेक्षा अधिक पृष्ठे
असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल. |
८ |
विश्वस्थांचे नाव बदलणे |
धर्मादाय आयुक्त यांचे आदेश/ पत्र आणि अधिक एक
कागदपत्र |
दोन |
रू.२५/- दोनपेक्षा अधिक पृष्ठे
असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल. |
रक्कम विभागणी
रू.२५ पैकी |
||||
कोणत्याही खातेदार/
नागरीकाने वैयक्तिकरित्या सदर कागदपत्रे अपलोड केल्यास, सदर सेवा खातेदार/
नागरीकासाठी निःशुल्क राहील. |
hf
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महसूल अभिलेख, ई-हक्क’ व्दारे अर्ज --- आता नागरिक सुविधा केंद्रातून. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !