मृत्युच्या
कारणांचा पंचनाम्याबाबत (Inquest Panchanama)
(एक) ते प्रकरण एखाद्या स्त्रीने तिचा विवाह झाल्यापासून
सात वर्षाच्या आत आत्महत्या केल्यासंबंधिचे असेल तेव्हा ; किंवा
(दोन) ते प्रकरण एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यापासून
सात वर्षाच्या आत अशा कोणत्याही परिस्थितीत तिचा मृत्यू घडण्यासंबंधीचे असेल की, ज्या
परिस्थितीत अशा स्त्रीच्या संबंधात दुसर्या एखाद्या व्यक्तीने अपराध केलेला
असावा असा वाजवी संशय निर्माण होऊ शकतो तेव्हा; किंवा
(तीन) ते प्रकरण एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यापासून
सात वर्षाच्या आत तिचा मृत्यू घडण्यासंबंधीचे असेल आणि त्या स्त्रीच्या
कोणत्याही नातलगाने विनंती केली असेल तेव्हा; किंवा
(चार) मृत्युच्या कारणांविषयी कोणताही संशय असेल
तेव्हा; किंवा
(पाच) इतर कोणत्याही कारणासाठी पोलीस अधिकार्याला
तसे करणे समयोचित वाटत असेल तेव्हा,
राज्य शासन या संबंधात विहित करील अशा
नियमांच्या अधिनतेने, तो पोलीस अधिकारी त्या मृतदेहाची तपासणी केली जावी या हेतूने सर्वात जवळच्या
जिल्हा शल्यचिकित्सकाकडे किंवा राज्य शासनाने या संबंधात नियुक्त केलेल्या
अन्य अर्हताप्राप्त वैद्यकीय तज्ञाकडे तो मृतदेह पाठवील – मात्र जेणेकरुन अशी
तपासणी निरुपयोगी होईल इतपत तो मृतदेह वाटेत कुजेल असा धोका न पत्करता तो
याप्रमाणे पाठवणे शक्य व्हावे अशा प्रकारे हवामानाची स्थिती व अंतर अनुकूल
असावे.
(१) कलम १९४ अन्वये कार्यवाही करणारा पोलीस
अधिकारी लेखी आदेशाव्दारे अशा पूर्वोक्त दोन किंवा अधिक व्यक्तींना उक्त अन्वेषणाच्या
प्रयोजनार्थ व जी प्रकरणाच्या तथ्यांशी परिचित असल्याचे दिसत असेल अशा अन्य
कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठवू शकेल व याप्रमाणे समन्स पाठविण्यात आलेली
प्रत्येक व्यक्ती समक्ष हजर होण्यास व ज्यांच्या उत्तरामुळे तिला फौजदारीपात्र
आरोपाला किंवा शिक्षेला किंवा समपहरणाला पात्र व्हावे लागण्याची शक्यता आहे अशा
प्रश्नांहून अन्य सर्व प्रश्नांची खरेपणाने उत्तरे देण्यास बांधलेली असेल.
(१) जेव्हा
ते प्रकरण कलम १९४ पोटकलम (३) चा खंड (१) किंवा
खंड (२) यामध्ये निर्देशिलेल्या स्वरुपाचे असेल तेव्हा,
मरणान्वेषण करण्याचा अधिकार प्रदान झालेल्या सर्वात जवळच्या दंडाधिकार्याला
कलम १९४ च्या पोटकलम (१) मध्ये उल्लेखिलेल्या अन्य कोणत्याही प्रकरणी,
याप्रमाणे अधिकार प्रदान झालेल्या कोणत्याही दंडाधिकार्याला पोलीस अधिकार्याने
करावयाच्या अन्वेषणाच्या ऐवजी किंवा त्याशिवाय आणखी, मृत्युच्या
कारणांबाबत चौकशी करता येईल व जर त्याने तसे केले तर, त्याला
एखाद्या अपराधाची रीतसर चौकशी करतांना जे अधिकार राहीले असते ते सर्व अधिकार ती
चौकशी चालवताना राहतील.
(अ) जेव्हा एखादी व्यक्ती
मरण पावली असेल किंवा बेपत्ता झाली असेल किंवा
(ब) एखाद्या महिलेवर बलात्कार करण्यात आला
असेल, तेव्हा -
अशी व्यक्ती किंवा महिला पोलीस कोठडीत किंवा दंडाधिकाऱ्याने किंवा न्यायालयाने या संहितान्वये प्राधिकृत
केलेल्या इतर कोणत्याही कोठडीत असेल तर पोलिसांनी केलेली चौकशी किंवा अन्वेषण
या व्यतिरिक्त तो अपराध ज्यांच्या स्थानिक
अधिकारितेमध्ये करण्यात आला असेल अशा दंडाधिकार्याकडून किंवा न्यायालयाकडून
सुद्धा चौकशी करण्यात येईल.
l स्पष्टीकरणः
या कलमात, ‘नातलग’ या शब्दप्रयोगाचा अर्थ आई-वडील,
भाऊ, बहिणी
व पती व पत्नी असा आहे.
महसूल अधिकार्यांकडून मुख्यत: संशयास्पद मृत्यू, अपघाती मृत्युच्याबाबतीत
मृत्युच्या कारणांचा पंचनामा केला जातो तेव्हा, मयत व्यक्ती कशा परिस्थितीत आहे, त्याच्या अंगात कपडे आहेत की नाही, त्याच्या अंगावर काय जखमा आहेत इत्यादी परिस्थिती दाखवण्यासाठी दोन लायक
पंचांसमक्ष तयार करण्यात येणारा पंचनामा म्हणजे मृत्यूच्या कारणांचा पंचनामा (Inquest Panchanama).
हा पंचनामा मयताच्या मृत्युचे प्रथम दर्शनी कारण शोधून काढण्यासाठी केला
जातो. या पंचनाम्याची प्रत ज्या वेळेस प्रेत शवविच्छेदनाला (post-mortem) पाठवले जाते त्यावेळेस सोबत पाठवली जाते.
असा पंचनामा करतेवेळी खालील बाबी लक्षात ठेवाव्या:
त्यानंतर प्रेतावरील सर्व कपडे काढून घ्यावेत. यावेळेस प्रेताच्या अंगावरील अंतरर्वस्त्राचा उल्लेख पंचनाम्यात
करावा.
æ पंचनामा चालू केल्याची आणि संपवल्याची वेळ पंचनाम्यात नमूद करावी. पंचनाम्याच्या प्रत्येक पानावर स्वत:ची दिनांकीत स्वाक्षरी करून शिक्का उमटवावा तसेच दोन्ही पंचांची दिनांकीत
स्वाक्षरी घ्यावी.
भा. ना. सु. सं. कलम १९६ अन्वये मृत्युच्या
कारणांचा पंचनामा /अहवाल
Inquest Report u/s 196 of B.N.S.S.
(To be used by the
competent Executive Magistrates in case of unnatural, sudden or suspicious
death within the meaning of sec. 194(1) B.N.S.S.)
1) Date, time and place when and where the Magistrate
received the intimation u/s
194(1) B.N.S.S. about the death.
s तारीख:
s वेळ:
s ठिकाण:
(भा.ना.सु.सं.
कलम १९६(४) अन्वये, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना
माहिती देण्याच्या तरतुदीच्या उद्देशाने, सदर घटनेची सूचना देणार्या व्यक्तीच्या तपशिलासाठी तुम्ही
संबंधीत पोलीस अधिकाऱ्याची मदत घेऊ शकता.)
2) The substance of the information obtained by him
and from whom. (You may take the
assistance of the police officer reporting the death with a view to informing
the relatives of the deceased as required u/s 196(4) B.N.S.S.
s माहितीचा सारांश:
3) The place where the body of the deceased was found.
४) मृत्यूच्या
कारणांची चौकशी
4) Inquest.
(अ) सुरू केल्याची वेळ: : (दिनांक / / २० )
(a) Commenced at........ .... (time)
on...............(date)
(ब) पूर्ण केल्याची वेळ: : (दिनांक / / २० )
(b) Closed at........... .............(time)
on.................. (date)
(नातेवाईक मृतदेह ओळखू शकतात,
जर नातेवाईक उपलब्ध नसतील तर ज्यांना मयत व्यक्तीची
ओळख होती ते ओळखू शकतात)
5) Dead body identified by-
(their names and essential particulars),
Relatives may
Identify, if relatives are not available,
those who had known the deceased may identify.
s मयत व्यक्तीला
ओळखणार्यांची नावे आणि नातेसंबंध:
६)
ओळखीच्या
खुणा,
(जर असतील तर,
जसे
की तीळ,
चट्टे, डाग, जुन्या जखमा, सूज,
जुन्या
खुणा,
तीळ,
चामखीळ,
गोंदवल्याचा खुणा इत्यादी)
6) Marks of identification, if any, such as moles,
scars etc.
७)
मृत
व्यक्तीचे नाव, वंश,
लिंग,
वय,
जात
आणि निवासस्थान.
7) Name,
parentage, sex, age, caste and residence of the deceased.
s नाव:
s वंश (भारतीय/महाराष्ट्रीयन/केरळी/विदेशी
इ.):
s लिंग:
s वय (अंदाजे):
s जात:
s
निवासस्थान (पत्ता):
8) Relatives, if any, present at the inquest (their
names, addresses and relationship
with the deceased)
s नाव:
s पत्ता:
s मयत व्यक्तीशी नाते:
s नाव:
s पत्ता:
s मयत व्यक्तीशी नाते:
s नाव:
s पत्ता:
s मयत व्यक्तीशी नाते:
9) Names and other necessary particulars of two local
and respectable witnesses in
whose presence the inquest was held. (It is not
mandatory but desirable)
s नाव:
s वय:
s व्यवसाय:
s पत्ता:
s संपर्क क्रमांक:
s नाव:
s वय:
s व्यवसाय:
s पत्ता:
s संपर्क क्रमांक:
१०) मृतदेहाचे वर्णन:
(शरीराच्या सर्व भागांचे, चांगल्या प्रकाशात, साधारणपणे दिवसा सूर्यप्रकाशात बारकाईने निरीक्षण
केल्यानंतर), नाक, कान, तोंड, योनी इत्यादींशी संबंधित असलेल्या पोकळ्यांचे बारकाईने निरीक्षण
केले पाहिजे.
खालील
वैशिष्ट्ये नमूद करा:
10) Description of the corpse:
(after close observation of all parts of body in good light, generally under
sunlight during day time), cavities such as those pertaining to nose, ear,
mouth, vagina etc should be closely examined. Note down the following features:
a) Position and attitude of the body.
b) Number, position, length, breadth, and direction of
wound(s) (not depth)
s जखमांची
संख्या:
s शरीरावरील स्थान:
s लांबी:
s रुंदी:
s दिशा:
[जखमांची लांबी, रूंदी
अंदाजे लिहावी. दिशा लिहितांना, उभी जखम/आडवी जखम असे नमुद करावे. जखमा
जुन्या आहेत की नव्या ते लिहावे. जखमांचा फक्त
उल्लेख करावा, त्या कोणी केल्या असाव्यात याबाबत मत देऊ
नये]
क)
जखमांचे
स्वरूप- कापलेले, विस्कटलेली, मुका मार, फ्रॅक्चर
(बाह्य तपासणीत दृश्यमान जखमा गैर-वैद्यकीय
व्यक्तीद्वारे निश्चित केले जाऊ शकतात).
c) Nature of wounds-incised, lacerated, bruises,
fractures (so far, they are visible
on the external examination and could be ascertained
by a non-medical person).
d) Signs of ligature marks if any.
(दाब
चिन्ह हे फाशी किंवा गळा
दाबण्याच्या घटनांमध्ये मानेवर दिसून येणारी एक
सामान्य जखम आहे)
e) Signs of inflammatory reaction (swelling
etc) if any.
फ) चेहर्यावरील भाव (घाबरलेले, वेदनासदृष्य, आश्चर्यचकीत इत्यादी)
f) Expression of the countenance.
g) Position of limbs, eyes and mouth.
ह)
रक्ताची
उपस्थिती (द्रव किंवा गुठळ्या), लाळ,
फेसाळ,
उलटी,
वीर्य,
स्वॅब्स
इ. कोणतेही)
h) Presence of blood (liquid or clotted), saliva,
froth, vomit, semen, swabs etc.
any)
आय) कपडे/दागिन्यांची
स्थिती: (उदा. काळी
पँट व हिरवा शर्ट/ फाटलेला शर्ट/चुरगाळलेले कपडे/साडी इत्यादी
घातलेल्या अवस्थेत किंवा नग्न. मयताच्या अंगावर जर काही ऐवज,
दागिने
असतील तर नमूद करावे)
i) Condition of clothes/ornaments.
११.
शरीर
चांगले पोषित आणि सशक्त आहे
की अशक्त आणि कमकुवत आहे?
11. Is the body well-nourished and vigorous or
emancipate and weak?
१२.
मृतदेहासह
आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे पाहाव्या.
खालील गोष्टी नमूद करा:
12. Viewing of the surroundings in their totality with
the dead body lying there in.
Note down the following:
a) Marks of violence or struggle.
इत्यादी.
b) Articles such as rope, weapon, ammunition, phial,
used cartridge, chemicals
etc.
क)
आत्महत्या करतांना लिहिलेली चिठ्ठी/पत्र (जर
असेल तर).
c) Suicide note, if any.
ड) मयत
व्यक्तीच्या हाताला चिकटलेले किंवा त्याच्या
शरीराच्या
काही भागांना/ केसांमध्ये
चिकटलेले तण, लाकडाचे लहान तुकडे, पेंढा
इत्यादी बाहेरील वस्तू (काही असल्यास)
d) Foreign matters such as weeds, straws etc in the
hair or clenched to the hands
of the deceased or attached to part of the body.
e) Are there circumstances available in the scene to
show that the deceased kill
himself/herself.
f) Do you notice anything in the surroundings to
suspect/ foul play?
१३. दंडाधिकार्यांनी
तपासलेल्या साक्षीदारांची संख्या आणि नावे आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांचे
महत्व (पुरावे स्वतंत्र कागदांवर
नोंदवावे)
13. Number and Names of the witnesses examined by the
Magistrate and substance and weight of their
evidence (the evidence to be recorded on separate
sheet of papers)
१४.
घटनास्थळाची
पाहणी,
मृतदेहाची
बारकाईने तपासणी आणि साक्षीदारांनी सादर
केलेले पुरावे
यांच्या आधारे मृत्युच्या
कारणाबाबत दंडाधिकारी यांचे मत.
14. Opinion of the Magistrate as to the cause of death
as could be ascertained by him,
based on his inspection of the scene, close
examination of the dead body and evidences adduced by the witnesses.
15. Whenever there are wounds, fractures, bruises and
other marks of injury as may be found on the body
the Magistrate should state in what manner or by what weapon or instrument, if
any, such injuries/marks appear to have been caused.
16. Sketch plan of the place where the dead body is
found & photograph taken, if any
17. दंडाधिकारी यांनी भा.ना.सु.सं. कलम १९४/१९५ अन्वये पोलीस तपासासाठी सदर चौकशी केली आहे की त्या व्यतिरिक्त
चौकशी केली आहे?
17. Has the Magistrate held the inquest in addition to
or in lieu of the Police investigation
u/s 194/195 B.N.S.S.?
१८.
मृतदेहाची
तपासणी,
घटनास्थळाची
पाहणी आणि साक्षीदारांची साक्ष यासह एकूण सामग्रीचा विचार केल्यावर,
प्रकरणी दगा-फटका केल्याचा संशय येईल किंवा अन्य संशयास्पद कारणे आहेत
काय?
18. Upon a consideration of the totality of the
material including the examination of
the dead body, inspection of the scene & testimony
of the witnesses, are there grounds for suspecting foul play?
१९. सदर प्रकरण पोलीस कोठडीत व्यक्तीचा मृत्यू
झाल्याचे प्रकरण आहे काय?
19. Is it a case where the person died in police
custody?
20. Action proposed to be taken, if any, in pursuance
of the Magisterial inquest.
बाब ९
मध्ये
नमूद केल्याप्रमाणे उपस्थित साक्षीदारांच्या
स्वाक्षऱ्या.
Signatures of the persons present as mentioned in item
9.
s नाव:
s नाव:
s स्वाक्षरी:
s स्वाक्षरी:
दंडाधिकारी यांचे नाव-:
दंडाधिकारी यांची दिनांकीत स्वाक्षरी
मुद्रा
Name of the Magistrate-:
Signature of the Magistrate with
date & seal
अहवाल क्रमांक
………………………………………..दिनांक
……………….
MEMO NO ……………………………………………….. DATE ……………….
प्रत:-
Copy to: -
प्रत्येक पानावर, मार्जिनमध्ये दोन्ही साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यावी
तसेच प्रत्येक पानावर आणि दोन पानांच्यामध्ये मुद्रा उमटवून तेथे दंडाधिकारी
यांनी छोटी स्वाक्षरी करावी.
l
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मृत्युच्या कारणांचा पंचनाम्याबाबत (Inquest Panchanama) . याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !