उपाय: थंडीत त्वचा फाटणे
थंडी
सुरू झाली आहे. थंड वातावरणात शरीरात वाताची वृध्दी होते, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे त्वचा
रूक्ष बनते व त्वचेवरील वरचे आवरण शुष्क होते. यावर उपाय म्हणून:
* साबणाचा उपयोग पुर्णत: थांबवावा. साबणाऐवजी डाळीचे पीठ व दुध यांचे मिश्रण वापरावे.
* रासायनीक द्रव्ये असणारी कोणतीही लोशन्स वापरू नये.
* दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी प्यावे.
* शक्य असेल तेव्हा त्वचेवर नारळ तेल/तीळाचे तेल/मोहरीचे तेल लाऊन मसाज करावा.
* गुलाब पाणी, ग्लिसरीन, ताजा कोरफडीचा
रस अथवा लिंबाचा रस समप्रमाणात एकत्र करून चहेर्याला रोज पंधरा मिनिटे लावावा.
* एक पिकलेले केळे चांगले कुस्करून तो लगदा त्वचेवर लावावा. अर्धा तास तसेच ठेऊन नंतर धुवावा.
* दुधाची साय, मध, बदाम किंवा तीळाचे
तेल किंवा Olive oil समप्रमाणात एकत्र करून त्वचेला लावावे.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: थंडीत त्वचा फाटणे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !