आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

उपाय: मुतखडा/किडनी स्टोन (Kidney Stone)

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
चॉकलेट, शेंगदाणे, मटण, कॅल्शियम, पालक, लोणचे, टोमॅटो, जास्त आंबट दही, जास्त आंबट पदार्थ, पित्तकारक पदार्थ, मीठ किंवा सोडियमयुक्त पदार्थांचे अति सेवन, गरजेपेक्षा कमी पाणी पिणे, लघवीला जाणे टाळणे, सारखे पित्त होणे, बध्दकोष्ठता असणे या कारणांमुळे मुतखडा होतो. यावर उपाय-
* वरील गोष्टी टाळाव्यात.
* दिवसातून किमान अडीच-तीन लिटर पाणी प्यावे.
* मांसाहार, टोमॅटो, वांगी, पालक, आळू, कोबी, पेरू हे पदार्थ खाणे टाळावे.
* गव्हांकुराचा रस, निरा याचे नियमित सेवन करावे.
* गहू व चणे एकत्र उकळून ते पाणी 15 दिवस पिणे.
* जांभळाच्या रसाच्या सेवनाने मुतखडा विरघळून जातो.
* नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून 15 दिवस पिणे.
* कारळ्याचा रस ताकाबरोबर 15 दिवस पिणे.
* पालकाच्या भाजीचा रस 15 दिवस पिणे.
* जुना गूळ व हळद ताकात टाकून पिणे.
* काळ्या मनुक्याचा काढा पिणे.
* मेंदीच्या पानांचा काढा पिणे.
* मुळ्याच्या ताज्या पानांचा पन्नास ग्रॅम रस दिवसातून दोन वेळा पिणे.
* मक्याच्या कणसाचे दाणे काढल्यावर उरणारा दांडा जाळून ते एक ग्रॅम भस्म दिवसातून दोनदा घेणे.
* गोखरू नावाचे फळ किंवा त्‍याचे चूर्ण आयुर्वेदिक/काष्ठौषधी दुकानात मिळते. ते रात्री अर्धा लीटर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी चांगले उकळून, गाळून हे पाणी प्यावे. हा प्रयोग सतत १५ दिवस करावा.
* पांढर्‍या कांद्‍याचे दहा ग्रॅम तुकडे, शंभर ग्रॅम पाण्यात, ते पाणी पन्नास ग्रॅम उरेल इतके उकळुन तो काढा दिवसातून दोनवेळा पिणे.
*पत्थरचट्नावाचे एक झाड असते, त्याचा एक-एक पान रोज सकाळ संध्याकाळ चावून १५ दिवस खाणे.
* दहा पिण्याच्या सोड्याच्या बाटल्या आणाव्‍या. ‘कलमी सोडानावाचे चूर्ण आयुर्वेदिक/काष्ठौषधी दुकानात मिळते ते घेऊन दर दोन तासाला एक चिमूटकलमी सोडाएक सोड्याच्या बाटलीत टाकून तो सोडा प्यावा, शा दहा बाटल्या दिवसभरात संपवाव्या.
* कलिंगडाचा रस, किंवा नारळाचे पाणी किंवा काकडीचा रस दिवसातून तीनवेळा पिणे.
* कुळीथचे सेवन करणे.
* चिक्कूच्या बिया मिक्सर मध्‍ये बारीक करून त्याची पावडर तयार करून पाव चमचा, दिवसातून तीन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावी. चिक्कू खाल्ल्यानंतर दोन दिवसात ही पावडर तयार करावी.
* खजूराच्या बियांचे एक चमचा चूर्ण, दिवसातून तीन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावे.

* जांभळाचा 10 ग्रॅम रस 250 मि. ग्रॅम. सैंधव मीठ बरोबर दिवसात दोनदा एक महिना घेतल्यास मुतखडा नष्ट होतो.

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला उपाय: मुतखडा/किडनी स्टोन (Kidney Stone). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

3 comments

  1. This treatment It's work???
  2. Lovely article. You discuss vital information regarding kidney stones in this article. Click on my article about list of the Best Kidney Hospital in Ludhiana
  3. Thanks for sharing this information. RG Stone And Super Speciality Hospital is well-known as the best Kidney Hospital In Ludhiana. You must have to visit for any kind of kidney problem.
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.