नख तुटणे
* काही लोकांची
नखे सारखी तुटतात, त्यांनी रोज गव्हाच्या दाण्याइतका खाण्याचा
चुना दही, लस्सी, उसाचा रस, गूळाच्या पाण्यात विरघळवून, किंवा पाण्यातून जरूर घ्यावा.
(मुतखडा/पथरी/किंवा इतर खडा असणार्यांनी चुन्याचा हा प्रयोग करू नये तसेच चुना कधीही दुधातून
घेऊ नये)
* दोन चमचे
पांढरे तीळ रात्री एक कप पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट करावी, हवे असल्यास मध किंवा दुधाबरोबर घ्यावी.
* पाव कप
ऑलिव्ह ऑईल मध्ये रोज पंधरा मिनिटे नखे बुडवून ठेवली असता त्यांचा ठिसूळपणा कमी होते.
* नखांत संसर्ग
(Infection) झाला असेल तर नखांवर सफरचंदापासुन
बनलेले व्हिनेगर लावावे.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला नख तुटणे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !