उत्तर: संबंधित रस्ता ज्यांच्या मालकीचा त्यांचेकडून परवानगी घ्यावी लागेल.
सदर हिस्सेदार मोजणीसाठी अर्ज करू शकतात. मोजणीसाठी सहहिस्सेदारांची संमती असावी. त्यासाठी त्यांना मोजणीची नोटीस बजावली जाणे आवश्यक आहे.
तथापि जर नोटीस बजावूनही सहहिस्सेदार जाणूनबुजून संमती देत नसतील किंवा गैरहजर रहात असतील तर त्यांनी मोजणी अधिकार्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून द्यावी. ते योग्य तो निर्णय घेतील.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला एका गटात येते ३ हिस्सेदार असून त्यातील चार आणेचा हिस्सा असणार्या हिस्सेदाराला जमिनीची मोजणी करून घ्यायची आहे. ते मोजणी करू शकतात का ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !