क्रमांक-१५५-परवानगी/ सी.आर क्र.... / २०२६ उपविभागीय अधिकारी,
....... उपविभाग,
जिल्हा ......... यांचे कार्यालय
फोन नंबर
इ-मेल
दिनांक
प्रति,
तहसिलदार........
तालुका........,
जिल्हा.....
संदर्भ:- १. आपले विनंती पत्र क्रमांक
................................., दिनांक: .../.../...
दिनांक १९ ऑगस्ट,
२०२६, मुद्दा क्रमांक २-(आ)
संदर्भ क्रमांक
१ अन्वयेच्या विनंतीपत्रासोबत संलग्न
कागदपत्रांचे अवलोकन करता, उक्त लेखन प्रमाद हा पाच वर्षापेक्षा जास्त जुना असल्याचे दिसून येते अणि सदर लेखन प्रमाद दुरूस्त करणे
हे न्यायोचित होईल अशी माझी खात्री झाली आहे.
सबब, संदर्भ क्रमांक २ च्या तरतुदीनुसार आणि या परवानगीतील उक्त क आणि ख च्या निर्देशांच्या अधिन राहून आपणास संदर्भ क्रमांक १ मध्ये नमूद प्रकरणात, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरूस्त करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
दिनांक: जिल्हा...
.........................................................................................................................................
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला म.ज.म.सं. १९६६, कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरूस्त करण्याची उपविभागीय अधिकारी यांनी परवानगी देणेबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !