फेरफार नोंद
तपासणी सूची
गाव नमुना सहामध्ये मालकी हक्क बदलाच्या नोंदीबाबत
तपासणी (तलाठी) |
||
अ.क्र. |
तपासावयाची
बाब |
उत्तर |
१ |
नोंदणीकृत
दस्ताशिवाय व्यवहार झाला आहे काय? |
( |
२ |
नोंदीसाठी
दिलेली कागदपत्रे प्रमाणीत व योग्य आहेत काय? |
(होयP /
|
३ |
तुकडेजोड-तुकडेबंदी
किंवा अंमलात असलेल्या अन्य कायद्यांविरुध्द
व्यवहार झाला आहे काय? |
( |
४ |
बिगर
शेतकरी व्यक्तीने परवानगीशिवाय शेतजमीन खरेदी केली आहे काय? |
( |
५ |
कुळकायदा
कलम ४३ चा भंग करुन व्यवहार झाला आहे काय? |
( |
६ |
कमाल
जमीन धारणा कायद्याचा भंग करुन व्यवहार झाला आहे काय? |
( |
७ |
भूसंपादन
कायद्याचा भंग करुन व्यवहार झाला आहे काय? |
( |
८ |
इतर
हक्कातील बँक/सोसायटी बोजे असतांना ना हरकत दाखल्याशिवाय व्यवहार झाला आहे काय?
|
( |
९ |
जमिनीचा
धारणाधिकार सक्षम अधिकार्याच्या परवानगीशिवाय व्यवहाराला संमती देतो काय? |
(होयP /
|
१० |
जमिनीच्या
क्षेत्राचा मेळ बसतो काय? |
(होयP /
|
वरिष्ठ
अधिकार्याच्या किंवा न्यायालयाच्या आदेशान्वये नोंदविण्यात येणार्या नोंदींबाबत,
संबंधीत आदेशाचा मतितार्थ समजून घ्यावा. जरूर तर वरिष्ठ किंवा जाणकार व्यक्तीचा
सल्ला घ्यावा. |
=
गाव नमुना सहामध्ये नोंद केल्यानंतर ती प्रमणित
होण्याआधी प्रमाणन अधिकार्याने करावयाची तपासणी (मंडळ अधिकारी) |
||
अ.क्र. |
तपासावयाची
बाब |
उत्तर |
१ |
सर्व
हितसंबंधीतांना नोटीस (नमुना नं ९ मधील) बजावली गेली आहे. |
(होयP /
|
२ |
अंमलात
असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीचा/शर्तीचा भंग होत आहे काय? |
( |
३ |
गाव
नमुना सहामधील नोंदीबाबत कोणाची हरकत आहे किंवा कसे. |
( |
४ |
गाव
नमुना सहामध्ये नोंद नोंदविल्यानंतर कायद्यात नमूद केलेली मुदत संपली आहे. |
(होयP /
|
५ |
सक्षम
न्यायालयाने जैसे थे किंवा स्थगिती आदेश दिलेला आहे काय? |
( |
=
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला फेरफार नोंद तपासणी सूची. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !